Rashami Desai Glamorous Look | रश्मि देसाईनं शेअर केला ग्लॅमरस लूक, कॅमेरा समोर दिल्या किलर पोज..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मि देसाईनं (Rashami Desai Glamorous Look) आपल्या अभिनयानं अनेक प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती आपल्या लेटेस्ट हॉट (Rashami Desai Hot Photo) आणि बोल्ड फोटोनं (Rashami Desai Bold Photo) चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच तिनं आपल्या अनोख्या अंदाजा (Rashami Desai Glamorous Look) मधील काही फोटो शेअर केले.

रश्मिनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Rashami Desai Instagram Photo) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर (Rashami Desai Beautiful Look) दिसत आहे. तसेच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं मल्टी कलरचा क्रॉप टॉप घातला असून, त्याला मॅचिंग अशी पॅन्ट परिधान केली आहे. फोटोतील तिचा अंदाज (Rashami Desai Glamorous Look) अगदीच आकर्षून घेणारा आहे.

रश्मिनं (Rashami Desai) शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच आपल्या लूकला (Rashami Desai Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे. तसेच डोळ्यात लेन्स घालून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. केसांची पोनी बांधली असून, कानामधील सोनेरी रंगाच्या कानातल्यानं तिची विशेष शोभा वाढवली आहे.

दरम्यान, रश्मिचे हे फोटो (Rashami Desai Latest Photo) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे. फोटोमधील ग्लॅमरस अंदाजानं तिनं चाहत्यांना घायाळ केला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title : Rashami Desai Glamorous Look | rashami desai looks glamorous and hot in these photos see here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त