Rashami Desai Hot And Bold Photos | रश्मि देसाईनं मादक निळ्या रंगाचा ड्रेस घालून नेटकऱ्यांचं वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘ बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) मधील नावाजलेली स्पर्धक रश्मि देसाई (Rashami Desai). रश्मि सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते (Rashami Desai Hot And Bold Photos). अभिनयाबरोबरच ती आपल्या फॅशन सेंन्सबाबतपण नेटकऱ्यांच्या चर्चेत असते.

 

रश्मिचा एक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअऱ केलेल्या फोटोमध्ये (Rashami Desai Viral Photo ) तिनं निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस तिच्यावर अत्यंत सुंदर (Rashami Desai Beautiful Look) दिसत असून, तिच्यावर अनेक नेटकऱ्यांची नजर खिळली आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Rashami Desai Superbold Photo) तिचा गळा अत्यंत डीप असल्यानं, तिची क्लिवेज लाईन स्पष्टपणे दिसत आहे (Rashami Desai Cleavage Photo).

आपल्या लूकला पूर्ण (Rashami Desai Killer Look) करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला होता. तसेच ओठांना न्यूड लिपस्टिक लावली आहे. केसांची लूज पोनी बांधली असून, आपल्या अंदाजानं तिनं चाहत्यांना घायाळ केलं. सोशल मीडियावर तिचे हे फोटो (Rashami Desai Bold Photo) प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या लूकला (Rashami Desai Hot And Bold Photos) चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, अभिनेत्री रश्मी देसाई ‘बिग बॉस 13’च्या (Bigg Boss 15) सीझननंतर कलासृष्टीत जरा जास्त प्रसिद्ध झाली. काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

 

Web Title : Rashami Desai Hot And Bold Photos | rashmi desai drives away monday blues in a hot and bold blue dress pics rashmi looks hot in blue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा