मनोरंजनमुंबई

Nikki Tamboli Superbold Look | निक्की तंबोलीनं रिवीलिंग टॉप घालून इंटरनेटची वाढवली गर्मी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli Superbold Look) ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मधील यशस्वी कार्यानंतर चाहत्यांमध्ये चांगलीच चमकली. निक्की तांबोळी ही मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती  सतत सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.

 

निक्की (Nikki Tamboli) सतत तिचे हॉट (Nikki Tamboli Hot Look) आणि बोल्ड फोटो (Nikki Tamboli Bold Photo) सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या पूढील फोटोसाठी नेहमी आतुर झालेले पाहायला मिळतात. तिच्या एका फोटोनं (Nikki Tamboli Viral Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फोटोमध्ये निक्कीनं लाल रंगाचा हॉट असा हॉल्डर टॉप परिधान केला आहे. तसेच खाली सुद्धा लाल रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

फोटोमधील आपल्या लूकला (Nikki Tamboli Superbold Look) पूर्ण करण्यासाठी निक्कीनं लाईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर तिनं केसांची लूज पोनी बांधली आहे. कानात चंदेरी छोटेसे कानातले घातले आहे. तिच्या या फोटोवर भरपूर लाईक्सचा वर्षाव होत आहे. चाहते कमेंट्समधून तिचं जोरदार कौतुक करत आहे.

दरम्यान, निक्कीनं (Nikki Tamboli News) अगदी कमी वेळात आपली स्वत:ची ओळख निर्माण केली. तिनं (Bigg Boss 14)बिग बॉसमध्ये चांगलीच धमाल करून अनेक चाहत्यांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे.

 

Web Title : rashami desai rashami desai ita 2022 award lookrashami desai looks hot in ita 2022 award rashami desai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Back to top button