Rashami Desai | रश्मीच्या बीचवरील बोल्ड फोटोशूटनं नेटकऱ्यांच वेधलं लक्ष; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम- Rashami Desai | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मी देसाई ‘बिग बॉस 13’च्या (Bigg Boss 15) सीझननंतर कलासृष्टीत जरा जास्त प्रसिद्ध झाली. काही दिवसांपासून (Rashami Desai) ती सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

रश्मी सोशल मीडियावर हल्ली सारखेच फोटो शेअर करत असल्यानं प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच अलीकडेच तिनं एक फोटो आपल्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला असून त्या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. (Rashami Desai Beach Photoshoot) या फोटोमध्ये रश्मी समुद्र किनाऱ्याच्या बाजूला बसली आहे.
फोटोमध्ये तिनं लिंबू कलरचे कपडे घातले असून तिचे कपडे शॉर्ट आहे.
फोटोमध्ये चेहऱ्यावरील तिचे एक्सप्रेशन बोल्ड असून नेटकऱ्यांना तिची अदा चांगलीच आवडली आहे.

 

 

दरम्यान, रश्मी लवकरच ‘बिग बॉस 15’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून शो मध्ये धुमाकूळ घालायला येणार आहे.
तसेच तिच्या सोबत देवोलीना आणि अभिजीत बिचूकले सुद्धा  ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) शो मध्ये पदार्पण करणार आहे.

 

 

 

 

Web Title :- Rashami Desai | The bold photoshoot on Rashmi’s beach caught the attention of netizens; Photo viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा