Rashifal 2022 | नवीन वर्ष 2022 मध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या 3 राशींवर राहिल शनीचा चांगला ‘प्रभाव’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rashifal 2022 | या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तीन राशींवर शनीचा प्रभाव दिसून येईल. या राशीच्या लोकांसाठी शनीचा प्रवेश चांगला सिद्ध होईल. नोकरीत प्रगतीची संधी आहे. 29 एप्रिल रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, शनीच्या या बदलामुळे अडीचकीचा प्रभाव काही राशींवर अधिक असतो, तर काही राशींवर प्रभाव कमी होतो. आगामी वर्ष काही राशींसाठी चांगले ठरणार आहे. (Rashifal 2022)

 

जर शनिदेवाची वक्रदृष्टी एखाद्यावर पडली तर त्यांच्या जीवनात दु:खाची रांग लागते. परंतु शनिदेवाचा शुभ प्रभाव असेल तर गरीब व्यक्तीला संपत्तीची प्राप्ती होते, असे शास्त्रात सांगितले आहे.

 

29 एप्रिल रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत जाईल, शनीच्या या बदलाचा काही राशींवर चांगला परिणाम होईल, तर काही राशींवर कमी प्रभाव पडेल. कोणत्या 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊयात. (Rashifal 2022)

 

1. मेष
हे वर्ष खूप चांगले जाईल. घरात पैशाची कमतरता भासणार नाही. इच्छेनुसार नोकरी मिळेल. कोणतेही काम करत असाल तर यश मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्तुती ऐकायला मिळेल. व्यापार्‍यांसाठी वर्ष खूप चांगले आहे. धनलाभ होईल.

2. वृषभ
हे वर्ष चांगले ठरेल, शनिदेवाची चांगली कृपा राहील. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. व्यापार्‍यांना भरपूर धनलाभाच्या संधी मिळतील. नोकरीची भटकंती थांबेल, संधी मिळेल.

 

आर्थिक स्थिती योग्य राहील. रखडलेली कामेही पूर्ण होतील. जमीन, घर, वाहन घेण्याचा विचार करत असाल तर घेणे चांगला काळ आहे. आयुष्यात आनंद येईल

 

3. धनु
शनीचा प्रभाव चांगला राहील. उत्पन्नात सुधारणा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. धनलाभ होईल.
मालमत्तेत गुंतवणूक केली तर चांगली संधी आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीच्या शोधात नवीन संधी मिळतील.

 

लग्न होत नसेल तर आनंदाची बातमी मिळेल. शनीच्या प्रभावामुळे संकटे दूर होतील.
29 एप्रिलनंतर शनिचे आगमन दुसर्‍या राशीत होईल त्यानंतर धनप्राप्तीच्या संधी आहे.

 

 

Web Title :- Rashifal 2022 | new year zodiac signs planet saturn good effects

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात नवीन कोरोना रूग्णांची संख्या 300 च्या टप्प्यात, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Mumbai Lockdown News | ‘…तर मग मुंबईत Lockdown लागणार’; राजेश टोपेंनी दिले संकेत

 

India Vs South Africa 2021 | ऐतिहासिक क्षण ! भारताने पहिला कसोटी सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा