Rashifal | 16 जानेवारीला सूर्याप्रमाणे चमकणार ‘या’ राशींचे भाग्य, वाचा ‘मेष’पासून ‘मीन’ राशीपर्यंतची स्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rashifal | वैदिक ज्योतिष शास्त्रात एकुण 12 राशींचे वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या वाटचालीद्वारे राशिफळ सांगितले जाते. 16 जानेवारी 2022 ला रविवार आहे. रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित असतो. या दिवशी विधीवत भगवान सूर्यदेवाची पूजा केली जाते. 16 जानेवारी 2022 ला कोणत्या राशीवाल्यांना (Rashifal) होणार लाभ आणि कोणत्या राशीवाल्यांना राहावे लागेल सावध ते ज्योतिषतज्ज्ञ सांगत आहेत. वाचा मेषपासून मीन राशीपर्यंतची स्थिती…

 

 

मेष (Aries) :
मन अशांत राहील. धार्मिक संगीतात रुची वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. सन्मान मिळेल. मनाची स्थिती सतत बदलत राहील. मानसिक त्रास कायम राहील. अवाजवी खर्चामुळेही चिंतेत असाल. कपड्यांवरील खर्च वाढेल.

 

वृषभ (Taurus) :
बोलण्यात गोडवा राहील. तरीही सयंम राखा. मनातील नकारात्मक विचार टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. पालकांकडून आर्थिक सहकार्य मिळू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. मनःशांती लाभेल.

 

मिथुन ( Gemini) :
मनःशांती लाभेल. क्षणात नाराजी क्षणात समाधान अशी भावना मनात असू शकते. व्यवसायात योग्य लक्ष द्या. अडचणी निर्माण होऊ शकतात. कला आणि संगीताची आवड वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. संभाषणात संयम ठेवा. तणाव टाळा. भावांची मदत मिळेल.

कर्क (Cancer) :
स्वावलंबी व्हा. मन चंचल राहील. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. कुटुंबासह धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता. आरोग्याचे विकार होऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. मान-सन्मान वाढेल. संतापाचे क्षण आणि समाधानाच्या भावना राहतील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

 

सिंह (Leo) :
मनःशांती लाभेल. मन अस्वस्थ सुद्धा राहू शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. शैक्षणिक कार्यासाठी सहलीलाही जाऊ शकता. प्रशासनाकडून सहकार्य मिळेल. वागण्यात अस्वस्थता राहिल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. धार्मिक प्रवासाचे योग आहेत.

 

कन्या (Virgo) :
शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात. संयमाचाही अभाव असेल. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. व्यवसायासाठी सहलीला जाऊ शकता. मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करा. (Rashifal)

 

तूळ (Libra) :
संयम बाळगा. संभाषणात संतुलन राखा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. लेखन-बौद्धिक कामे उत्पन्नाचे साधन होऊ शकतात. आहाराची काळजी घ्या. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना असतील. मन अशांत राहील. आत्मविश्वास कमी होईल. नोकरीत अधिकार्‍यांशी मतभेद होऊ शकतात.

 

वृश्चिक (Scorpio) :
आत्मविश्वास भरपूर राहिल. संयम राखा. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकता. उत्पन्न वाढेल. आईच्या मदतीने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग.

धनु ( Sagittarius) :
मनःशांती लाभेल. तरीही, अनावश्यक वाद आणि भांडणे टाळा. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या.
वैद्यकीय खर्च वाढू शकतो. अतिउत्साही होणे टाळा. संयम कमी होईल. गोड खाण्यात रस वाढेल.
मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

 

मकर (Capricorn) :
संयम राखा. राग आणि आवेशाचा अतिरेक टाळा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
शैक्षणिक कामात व्यत्यय येऊ शकतो. उत्पन्नत घट आणि खर्चाचे प्रमाण वाढण्याची स्थिती राहील.
कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मुलाची जबाबदारी पार पडेल. एखादा मित्र येऊ शकतो.

 

कुंभ (Aquarius) :
मन अस्वस्थ राहिल. क्षणात नाराजी, क्षणात समाधानाची भावना मनात राहिल.
नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. प्रवासाला जाऊ शकता. खर्च जास्त होईल.
आत्मविश्वास कमी होईल. कार्यक्षेत्रात विस्तार होण्याची शक्यता आहे. लाभाच्या संधी मिळतील.
धार्मिक कार्यात रस कमी होऊ शकतो. मित्रांच्या भेटीगाठी होतील.

 

मीन (Pisces) :
संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाची स्थिती सुधारेल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल.
मित्रांकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबात परस्पर सहकार्य राहील. आईकडून संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
प्रवासाला जाऊ शकता. मनःशांती लाभेल. वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

 

Web Title :- Rashifal | horoscope aaj che rashifal 2022 future predictions todays lucky and unlucky rashi 16 january 2022 sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | 1 रुपया 93 पैशांचा ‘हा’ स्टॉक पोहचला 782 रुपयांवर, गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 4 कोटी, तुमच्याकडे आहे का?

 

LIC Jeevan Shiromani | ‘एलआयसी’चा सुपरहिट प्लान! केवळ 4 वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम, मिळेल 1 कोटी रुपयांचा फायदा

 

Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्षाला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले…