Rashmi Desai | शावर खाली अंघोळ करताना रश्मी देसाईचे फोटो व्हायरल, चाहते देखील फोटो पाहून झाले पागल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Rashmi Desai | अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13) नंतर तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली असून तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये (Bhojpuri Movies) देखील बोल्ड (Bold Actress) अभिनेत्री म्हणून काम केलेलं आहे. अभिनय व्यतिरिक्त रश्मी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. ती सतत वेगवेगळ्या लुक्समध्ये फोटोज अपलोड करत असते.

https://www.instagram.com/p/CSipiVXo5Cy/?utm_source=ig_embed&ig_rid=17da9ae0-2c6e-45a9-bea4-5ae465b161ae

 

काही दिवसांपूर्वी रश्मी देसाईने (Rashmi Desai) एक बोल्ड फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले होते.
या फोटोमध्ये ती शावर खाली आंघोळ करताना दिसत आहे.
यामध्ये तिने कळ्या रंगाचा हॉट आणि बोल्ड असा पोशाख (Black hot and bold outfit) परिधान केला आहे.
तिच्या चेहर्‍यावर काही पाण्याचे टिपके पडले आहेत.
तर भिजलेल्या केसांमध्ये देखील ती अतिशय हॉट अंदाजात दिसून आली.

 

रश्मीच्या भिजलेल्या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील आल्या आहेत.
रश्मी देसाई हिला शेवट ‘नागिन 4’ या मालिकेत पाहायला मिळाला होतं.
तर त्याआधी ‘उतरण’ (Utran) या मालिकेतून तिने घराघरात जाऊन लोकांच्या मनावर राज्य केलं.
त्यानंतर तिने ‘दिल से दिल तक’ (Dil se dil tak) या मालिकेत देखील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddhart Shukla) सोबत काम केलं होतं.
त्यानंतर ‘बिग बॉस 13’ मध्ये देखील सहभागी झाली होती.
तसेच त्याच शोमध्ये रश्मीचा सहकलाकार अभिनेता सिद्धार्थ शुक्ला देखील सहभागी होता.

 

Web Title : Rashmi Desai | tv bhojpuri actress rashami desai bold photoshoot under shower goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा

Ishaan Sehgal and Miesha Iyer | गोव्यामध्ये रोमँटिक झाले बिग बाॅस फेम ईशान सेहगल आणि माइशा अय्यर, KISS करत केला व्हिडीओ शेअर

Chandrakant Patil | ‘सर्व प्रकारच्या गुन्ह्याशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचं नाव जोडलं आहे’ – चंद्रकांत पाटील