• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 21, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची…

    राजकीय

    MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…;…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहितेने…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचे साडीतील फोटो चर्चेत, साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचे साडीतील फोटो चर्चेत, साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्यामनोरंजन
On Jan 24, 2022
Rashmika Mandanna | know-the price of rashmika mandanna saree
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नॅशनल क्रश (National Crush) म्हणून ओळखली जाते. नुकताच प्रदर्शीत झालेल्या ‘पुष्पा: द राइजिंग’ (Pushpa: The Rising) चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्ली (Srivalli) ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली आहे. या चित्रपटातला तिचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. दरम्यान, रश्मिकाचा साडीतला एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

रश्मिका मंदानने ‘पुष्पा: द राइजिंग’ या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रमोशनसाठी (Promotion) साडी (Saree) नेसली होती. या साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती. साडीतील फोटो तिने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) शेअर केला आहे. रश्मिकाने गुलाबी रांगाची साडी परिधान केली आहे. तिने परिधान केलेली ही साडी लुना साडी म्हणून ओळखली जाते.

 

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

 

हँडक्राफ्टेट ऑफ व्हाईट ऑर्गेन्झा (Handcraft of White Organza) साडी डिझायनर अंकिता जैनने (Ankita Jain) डिझाईन केलेली आहे. साडीमधील या फोटोमध्ये रश्मिका खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. या साडीची किंमत 31 हजार 500 रुपये आहे. याबाबत एका इंग्रजी वेबसाईटने वृत्त दिले आहे.

 

 

रश्मिकाच्या या फ्लुइड ऑर्गेन्झा ऑफ-व्हाईट साडीमध्ये पदर, प्लेट्स आणि बॉर्डरवर फ्लोरल पॅटर्नमध्ये रॉ सिल्कच्या बॉर्डरचं अत्यंत नाजूक डिझाईन काढलं आहे.
तिने या साडीसोबत डचेस सॅटिन प्रकारतला मोत्याचा पांढरा स्लीव्हलेस ब्लाउज (Rashmika in Sleeveless Blouse) घातला आहे.

 

 

Web Title :- Rashmika Mandanna | know-the price of rashmika mandanna saree

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Prabhu | ‘पुष्पा’ नंतर समंथा चाहत्यांना वेड लावण्यासाठी सज्ज, आता ‘या’ चित्रपटात करणार आयटम साँग

 

Sharad Pawar | आजोबा काळजी घ्या! शरद पवार यांना ‘कोरोना’ झाल्यावर ‘रोहित’ आणि ‘पार्थ’चं भावनिक ट्विट

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णसंख्या उतरणीला, गेल्या 24 तासात  ‘कोरोना’चे 28,286 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

actressActress Rashmika MandanaActress Rashmika MandannaAnkita JainEntertainment newsentertainment News marathi newsEntertainment News Todayentertainment News today marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Samantha Prabhu | ‘पुष्पा’ नंतर समंथा चाहत्यांना वेड लावण्यासाठी सज्ज, आता ‘या’ चित्रपटात करणार आयटम साँग

Next Post

Wardha Car Accident | नदीत कार कोसळून वर्ध्यात भीषण अपघात; भाजप आमदाराच्या मुलासह मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यु




मनोरंजन

मनोरंजन

Deepika Padukone Hot Photos | दीपिका पादुकोनची फिटनेस पाहून…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनने फोटोसाठी दिला…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं पारदर्शक पॅन्ट…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Sara Tendulkar Traditional Look | सारा तेंडुलकरचा पारंपारिक…

nagesh123 May 17, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

आर्थिक

Multibagger Stock | केवळ तीन दिवसात गुंतवणुकदारांना जबरदस्त…

ताज्या बातम्या

PM Kisan Yojana | अशा शेतकर्‍यांचे पैसे परत घेतंय सरकार,…

ताज्या बातम्या

Ajit Pawar on Shivsena | अजित पवारांचा शिवसेनेला टोला;…

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime | हिंजवडीत वेश्या व्यवसाय करण्यास भाग…

Latest Updates..

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून…

May 21, 2022

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर…

May 21, 2022

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश,…

May 21, 2022

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा…

May 21, 2022

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार…

May 21, 2022

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’…

May 21, 2022

Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात…

May 21, 2022

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’…

May 21, 2022

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक…

May 21, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता…

nagesh123 May 21, 2022

This Week

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी…

May 20, 2022

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा…

May 20, 2022

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख…

May 21, 2022

MNS Leader Nilesh Mazire | पक्ष सोडण्याच्या चर्चेवर मनसे नेते निलेश…

May 20, 2022

Most Read..

क्राईम स्टोरी

Beed Crime | विहिरीत सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचा पोलिसांंनी लावला छडा; पत्नीच्याच 3 प्रियकरांनी रचला होता कट

May 20, 2022
ताज्या बातम्या

Gold Price Update | आता सोने खरेदी करणे फायद्याचा सौदा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेट गोल्डचा ताजा भाव

May 20, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 2 लाखांचा गंडा; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

May 21, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.