Rashmika Mandanna Oops Moment | भर कार्यक्रमात रश्मिकानं पायवर करताच दिसायला नको होतं ते दिसलं अन्…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Rashmika Mandanna Oops Moment | अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मुमेंटला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा फॅशनच्या नादात अनेक दिग्गज अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार होतात. तसेच भारताची नॅशनल क्रश (Rashmika Mandanna National Crush) म्हणून ओळखली जाणारी एक्स्प्रेशन क्वीन म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदांनाचा (Rashmika Mandanna) एक फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल (Rashmika Mandanna Oops Moment) होत आहे. तिनं टॉलीवूड सोबतच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. मात्र सध्या ती तिच्या एका फोटोमुळं चाहत्यांच्या जोरदार चर्चेत आली आहे.

 

रश्मिका सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना देखील उपस्थित असते. अशातच रश्मिकानं नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमामधील तिचा एक व्हिडिओ (Rashmika Mandanna Viral Video) जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रश्मिकाच्या तुफान चर्चा होत आहेत. तिच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Rashmika Mandanna Oops Moment) तिनं पिवळ्या रंगाचा सुंदर असा मिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अगदीच ग्लॅमरस दिसत आहे. मात्र यावेळी तिला एका नकोशा प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.

 

या कार्यक्रमांमध्ये रश्मिका बसलेली असताना तिनं पायाची ठेवण बदलण्यासाठी हालचाल केली आणि ती ओप्स मोमेंट शिकार झाली. हालचाल करत असताना रश्मिकाचे अंतर्वस्त्र दिसल्यानं ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिच्या या व्हिडिओमुळे सर्वत्र तिची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओमुळे रश्मिकाची डोकेदुखी वाढली असून, तिला ट्रोलर्सचा चांगलाच सामना करावा लागलाय.

दरम्यान, रश्मिकाला एक्स्प्रेशन क्वीन म्हणून ओळखले जात. तर अलीकडेच तिनं ‘पुष्पा (Pushpa)’ या चित्रपटांमध्ये दमदार काम केलं असून, चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. अनेक चाहते तिची झलक पाहण्यासाठी सतत आटापिटा करत असतात.

 

 

Web Title : Rashmika Mandanna Oops Moment | pushpa fame actress rashmika mandanna oops moment in live event

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’