Rashmika Mandanna | चक्क 2 मुलांच्या बापावर फिदा होती ‘पुष्पा’ मधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाहीरपणे व्यक्त केलं होतं प्रेम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna) बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयानं रश्मिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. रश्मिका सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती (Rashmika Mandanna) सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळं चाहत्यांचा चर्चेत येते. अलीकडेच तिचा ‘पुष्पा (Pushpa)’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

 

रश्मिका मात्र आता एका अनेख्या कारणामुळं प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं तिच्या क्रशबद्दल खुलासा केला. तिचा क्रश चक्क 2 मुलांचे वडिल आहे. 2 मुलांचा वडिल जरी असला, तरी तिनं तो क्रश असल्याचं तिनं उघडपणे सांगितलं आहे. ‘मास्टर (Master)’ फेम थलपथी विजय हे रश्मिकाचा क्रश आहे. गमतीदाक बाब अशी की, थलपथी विजय (Thalapathy Vijay) सुद्धा दक्षिणेतील एक सुप्रसिद्ध नाव आहे.

 

खरतर ‘भीष्म (Bheeshma)’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रश्मिका म्हणाली की, तिला एका तमिळ स्टारवर क्रश आहे. तसेच त्या स्टारसोबत तिला पडद्यावर एकत्र काम करायचे आहे. तो अभिनेता म्हणजे विजय थलपथी (Thalapathy Vijay). तसेच अलीकडेच तिच्या आणि विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverkonda) नात्याबद्दल अनेक अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातली होती.

 

दरम्यानं, लवकरच रश्मिका (Rashmika Mandanna ) अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)
सोबत आगामी चित्रपट ‘गुडबॉय’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तिच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.

 

 

Web Title :- Rashmika Mandanna | rashmika mandanna is in love with the father of 2 children

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Cervical Cancer Symptoms And Precautions | प्रत्येक महिलेला आवश्य माहिती असावे काय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

 

EPFO च्या सर्व्हिसमध्ये झाला बदल ! आता खातेधारक घरबसल्या घेऊ शकतात ‘या’ सुविधेचा लाभ; जाणून घ्या

 

One Digital ID | PAN, Aadhaar, Passport, DL सर्वांसाठी एकच Digital ID – जाणून घ्या काय आहे नरेंद्र मोदी सरकारचा प्लान