Rashmika Mandanna | एअरपोर्टवर स्पॉट झाली रश्मिका मंदाना

पोलीसनामा ऑनलाइन : एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळख असणारी साउथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमीच तिच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. रश्मीकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. रश्मिकाची (Rashmika Mandanna) एक झलक पाण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या रश्मिकाचा एअरपोर्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रश्मिका ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रश्मिकाला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच रश्मिकाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. यावेळी रश्मिकाचे लूक कॅज्युअल जरी असले तरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. रश्मिका ब्लॅक लॉन्ग लाईन ओव्हरकोट आणि स्लीपर मध्ये दिसली होती. रश्मिकाचा हा सिम्पल लूक देखील चाहत्यांना फारच भावल्याचे दिसत आहे. तर रश्मिकाच्या मनमोहक अदा प्रेक्षकांना आपलेसे करत आहेत.

रश्मिकाने (Rashmika Mandanna) आजवर दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर बॉलीवूडमध्ये ही आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. रश्मिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. रश्मिकाचा सोशल मीडियावर फारच मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिकाच्या व्हायरल होणाऱ्या या फोटो मध्ये तिने त्या कपड्यांवर काळ्या रंगाचा चष्मा घालत तिच्या लुकला अजूनच कुल केला आहे. सध्या रश्मिकाच्या या फोटोवर लाईकचा वर्षाव होताना दिसत आहे.

Web Title :- Rashmika Mandanna | rashmika mandanna spotted at airport in casual look see here latest pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan B’day | एकेकाळी अभिनेत्री श्रुती हसन ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती; ‘या’ चुकीमुळे झाला नात्याचा शेवट

Beed Crime | बीड हादरलं ! अनैतिक संबंधातून प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ; देसी लुकला दिला बोल्डनेसचा तडका