Ration Card | कामाची गोष्ट ! रेशन कार्ड बनवणे झाले अवघड, नवीन सॉफ्टवेयरमध्ये आता ‘हे’ कागदपत्र देणे आवश्यक; जाणून घ्या

नवी दिल्ली : Ration Card | आता रेशन कार्ड बनवणे पहिल्यासारखे सोपे काम राहिलेले नाही. आता रेशन कार्ड नूतनीकरण, नवीन रेशन कार्ड बनवणे, रेशन कार्डमध्ये (Ration Card) युनिट वाढवणे इत्यादी कामांसाठी आता जवळपास दहा कागदपत्र आवश्यक आहे.

जाणून घ्या कोणते कागदपत्र आहेत आवश्यक

1. कुटुंब प्रमुखांचा एक पासपोर्ट साईज फोटो अनिवार्य

2. रेशन कार्ड नाव रद्द प्रमाणपत्र

3. कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स

4. गॅस बुकची झेरॉक्स

5. सर्व कुटुंब किंवा युनिटच्या आधार कार्डची झेरॉक्स

6. सर्व युनिटच्या जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला, किंवा वोटर आयडी कार्ड किंवा पॅन कार्डची झेरॉक्स

7. जातीचा दाखल्याची (एससी, एसटी, ओबीसी) झेरॉक्स

8. दिव्यांग ग्राहकांसाठी दिव्यांग दाखल्याची झेरॉक्स

9. मनरेगा जॉब कार्डधारक असाल तर जॉब कार्डची झेरॉक्स

10. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सॅलरी स्लिप किंवा इन्कम टॅक्स रिटर्न रिसिप्ट किंवा उत्पन्नाच्या दाखल्याची झेरॉक्स

11. अ‍ॅड्रेस प्रूफसाठी नवीन विज बिल, नवीन पाणी बिल, हाऊस टॅक्स, भाडेकरार, यापैकी एकाची झेरॉक्स

12. रेशन कार्ड ऑनलाइन करणे अनिवार्य आहे, अन्यथा रेशन मिळणार नाही.

अगोदर होती सोपी प्रक्रिया

काही महिन्यापूर्वी पर्यंत रेशन कार्ड बनवणे लोकांसाठी खुप सोपे होते. नवीन रेशन कार्ड बनवणे आता यापुढे खुपच आवघड झाले आहे.

Web Title : ration card latest news it became difficult to make a new ration card now these 10 documents will have to be given in the new software

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल (व्हिडीओ)

Sandeep Pawar Murder Case | नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात पुण्यातील गँगस्टर सुनिल वाघ पोलिसांच्या जाळ्यात; आतापर्यंत 24 जणांना अटक

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

 

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Govt Yojana | जर तुमच्या मोबाइलमध्ये सुद्धा आलाय ‘हा’ मेसेज तर व्हा सावध, जाणून घ्या काय लिहीलंय त्यामध्ये ?

Earn Money | लवकरच सुरू करा ‘हे’ काम, वर्षाला 30 लाखाच्या कमाईची शक्यता; जाणून घ्या सोपी पध्दत