देशातील ‘या’ गावाचं नाव आहे रावण, इथं नवीन गाडी घेतल्यावर लिहीतात ‘जय लंकेश’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दसऱ्याला जेथे वाईटाचा पराभव म्हणून प्रतिकात्मक रावणाचा पुतळा जाळला जातो. त्याचाच विरोधाभास म्हणजे देशातील विदिशा जिल्ह्यात नटेरन मध्ये रावण गावात रावणाला पूजले जाते, मनोभावे पूजा केली जाते. या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या प्रथेला ग्रामस्थ भक्तिभावाने पार पाडतात.

इस गांव का नाम है रावण, यहां नई गाड़ियों पर लिखवाते हैं 'जय लंकेश'

रावण नावाच्या या छोट्याशा गावात रावणाला देव मागले जाते. गावात कोणतेही शुभ कार्य असल्यास, लग्न, जन्मोस्तव दरम्यान या रावणाची पूजा केली जाते. त्यानंतर मंगलमय कार्याला सुरुवात होते.

इस गांव का नाम है रावण, यहां नई गाड़ियों पर लिखवाते हैं 'जय लंकेश'

विजयादशमीला या मंदिरात पूजा करुन भंडाऱ्याचे आयोजन होते. रावण बाबा या नावाचे रावण मंदिर येथील सुप्रसिद्ध मंदिर आहे. या गावात जो कोणी वाहन खरेदी करतो तो वाहनावर जय लंकेश असे लिहितो.

इस गांव का नाम है रावण, यहां नई गाड़ियों पर लिखवाते हैं 'जय लंकेश'

ग्रामस्थांचा विश्वास आहे की जर कोणतेही कार्य करण्याआधी रावणाची पूजा केली नाही तर काहीतरी अनर्थ होतो.

इस गांव का नाम है रावण, यहां नई गाड़ियों पर लिखवाते हैं 'जय लंकेश'

रावण पूजे संबंधित या गावात अनेक मिथक कथा सांगितल्या जातात. गावकऱ्यांच्या मते डोंगरावर राहणारा एक राक्षस रावणाच्या बळाला आव्हान देत असे आणि रावणाशी लढायला लंकेत जात असे. एकदा रावणाने त्याला सांगितले की तु तुझ्याच भागात रावणाची एक प्रतिमा बनवं आणि त्याच्याशीच युद्ध कर. राक्षसाचे म्हणणे होते की जेव्हा तुम्ही माझ्या समोर येतात तेव्हा माझे बळ कमी होते.

Visit : Policenama.com