मनोरंजनमुंबई

अभिनेत्री रवीना टंडन रिअल लाईफमध्ये ‘सुपर ग्रॅनी’, शेअर केले नातवासोबतचे ‘क्युट’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस रवीना टंडन सुपर ग्रॅनी आहे याचं उदाहरण नुकतचं पाहायला मिळालं आहे. रवीनानं नुकतेच काही फोटो सोशलवरून शेअर केले आहेत. रवीनानं सुंदर असं कॅप्शनही दिलं आहे ज्यावरून लक्षात येतं की, रवीना आणि तिच्या ग्रँडसनमध्ये किती चांगली बाँडिंग आहे.

फोटोंमध्ये दिसत आहे की रवीनानं आपल्या नातवाला कडेवर घेतलं आहे आणि त्याच्याप्रमाणेच पोज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रवीनानं नातवासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आहेत.

फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हे फोटो कोणत्यातरी मंदिरातील आहे. रवीना आकाशी कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तर ग्रँडसन परपल कलरच्या पँट सूटमध्ये दिसत आहे.

रवीनाची मुलगी छायादेखील आपल्या पतीसोबत दिसत आहे. 9 सप्टेंबर 2019 रोजी छायानं एका मुलाला जन्म दिला होता. रवीनानं 1995 मध्ये छायाला दत्तक घेतलं होतं. छाया आणि रवीनाची बाँडिंगही कधी लपून राहिली नाही.

रवीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती डान्स रिअ‍ॅलिटी शो नच बलिए सीजन 9 होस्ट करताना दिसली होती. सध्या ती सिनेमांपासून दूर असल्याचं दिसत आहे. ती केवळ स्पेशल अपीयरंस म्हणून सिनेमात सहभागी होताना दिसते. असं म्हटलं जात आहे की, ती यशचा बहुप्रतिक्षित सिनेमा KGF चॅप्टर 2 मध्ये दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

Back to top button