ताज्या बातम्यामनोरंजन

Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनच्या गोल्डन गाउनने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Raveena Tandon | वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon Gorgeous Look) अजूनही फिट आहे. एकेकाळी तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं होत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले बोल्डनेसने परिपूर्ण असलेले फोटो शेअर करत असते (Raveena Tandon Gorgeous Look).

 

 

 

रवीनानं (Raveena Tandon) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे (Raveena Tandon Gorgeous Look). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं सोनेरी रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमधील तिचं लूक (Raveena Tandon Killer Look) अगदीच मनमोहक आहे. फोटोसाठी तिनं एका पेक्षा एक वरचढ अशा पोज दिल्या आहेत.

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Raveena Tandon Instagram Photo) तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच मॅचिंग अशा दागिण्यांनी तिच्या लूकला चार चॉंद लावले आहे. केस मोकळे सोडून, तिनं हातामध्ये सुरेख अशी अंगठी घातली आहे. फोटोमधील तिचा लूक (Raveena Tandon Bold Look) चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच नेटकऱ्यांनी भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करून तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

Web Title :- Raveena Tandon Gorgeous Look | actress raveena tandon golden attire is making instagram drool see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Started New Service | पोस्ट ऑफिसने सुरू केली नवीन सेवा ! आता घरबसल्या PPF, RD, सुकन्या समृद्धीमध्ये (SSY) करा गुंतवणूक

 

Ajit Pawar On Raj Thackeray | शरद पवारांवर ‘जातीपाती’चा आरोप ! अजित पवार राज ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘मुलाखत घेतली तेव्हा…’

 

Nora Fatehi Bold Hot Photos Videos | डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केला छातीवरचा ‘तिळ’, फोटो पाहून चाहत्यांच्या हृद्याचे वाढले ठोके !

 

Malaika Arora – Harnaaz Kaur Sandhu Dance Video | मलाइका अरोरा आणि हरनाज कौरनं ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर धरला ठेका, जाणून घ्या कोणी मारली बाजी?

Back to top button