Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनने फोटोसाठी दिला किलर आणि बिंदास लूक, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Everlasting Beauty’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Raveena Tandon | वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon Gorgeous Look) अजूनही फिट आहे. एकेकाळी तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं होत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Raveena Tandon Superbold Photo). ती नेहमीच आपले बोल्डनेसने परिपूर्ण असलेले फोटो शेअर करत असते (Raveena Tandon Gorgeous Look).

रवीनानं (Raveena Tandon) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे (Raveena Tandon Gorgeous Look). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमधील तिचा लूक (Raveena Tandon Killer Look) अगदीच मनमोहक आहे. फोटोसाठी तिनं एका पेक्षा एक वरचढ अशा पोज दिल्या आहेत (Raveena Tandon Sizzling Pose).

शेअर केलेल्या फोटोमध्ये रवीनानं गदड मेकअप केला आहे. केस मोकळे सोडून  तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे (Raveena Tandon Superhot Photo). फोटोमधील तिचा लूक (Raveena Tandon Bold Look) चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी मोहून गेले आहेत (Raveena Tandon Glamorous Photo).

दरम्यान, रवीनाच्या या फोटोला (Raveena Tandon Instagram Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर (Raveena Tandon Viral Photo) भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title : Raveena Tandon Gorgeous Look | raveena tandon looks gorgeous in white outfit check out her latest pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी