×
HomeमनोरंजनRaveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'वैयक्तिक कारणांवरुन महिला...

Raveena Tondon | रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा, म्हणाली – ‘वैयक्तिक कारणांवरुन महिला पत्रकार करायची हल्ला’

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Raveena Tondon | बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tondon) धक्कादायक खुलासा केला आहे. ज्याने लोक हैराण झाले आहेत. ही गोष्ट एकोणीसव्या दशकातील आहे. त्यावेळी महिला पत्रकार (Female Journalist) वैयक्तिक कारणांमुळे मुद्दाम महिला कलाकारांबद्दल वाईट माहिती देत होत्या.

कलाकारांबद्दल वाईट आर्टिकल दिल्यानंतर या महिला पत्रकार कलाकारांची माफी देखील मागत असायच्या. एवढंच नाही तर अभिनेत्रींबद्दल बाॅडिंग शेमींग आणि अपमानजनक आर्टिकल देत असायच्या. तसेच पुरुष कलाकारांना खुश करण्यासाठी महिला पत्रकार, अभिनेत्रींना कमीपणा दाखवत असायच्या.

एका मुलाखती दरम्यान रवीनाने (Raveena Tondon) हा खुलासा केला आहे. यावेळी रवीनाने सोशल मीडियाचे (Social Media) आभार मानले आहे. कारण सोशल मीडियामुळे प्रेक्षकांशी थेट संपर्क करण्यास मिळतो. अशी संधी एकोणीसव्या शतकात नव्हती, असं रवीना म्हणाली.

धक्कादायक बाब म्हणजे अभिनेत्यांना खुश ठेवण्यासाठी महिला पत्रकार अभिनेत्रींना अपमानित करत असत. एवढंच नाही अभिनेत्री देखील महिला कलाकारांवर अवलंबून असायच्या. महिला पत्रकारांना जर एखादी अभिनेत्री आवडत नसेल किंवा तिच्यावर त्या नाराज असतील तर त्या अभिनेत्री बाबत अपमानजनक माहिती पसरत असायच्या.

रवीना टंडन (Raveena Tondon) लवकरच ‘आरण्यक’ (Aaryanak) वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.
ही सिरीज 10 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये रवीना पोलिस ऑफिसरची भूमिका साकरणार आहे.

Web Title : Raveena Tandon | netflix web series aranyak actress raveena tandon says in 90s female journalists use to body shamed her

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News