काही दिवसांपुर्वीच ‘आजी’ बनलेल्या ‘मस्त मस्त गर्ल’ रवीनाचे ‘HOT’ फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री रवीना टडंन एके काळी टॉपची अभिनेत्री होती. सध्या आपल्या काही हॉट फोटोंमुळे रवीना चर्चेत आली आहे. रवीनाचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत.

90 दशकात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची प्रसिद्धी पाहण्यासारखी होती. रवीनाला लहानपणापासूनच अ‍ॅक्टींगची आवड होती. अभिनयासाठी तिनं अर्ध्यातच शिक्षण सोडून दिलं होतं. रवीना सिनेमात काम करू लागली. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय आणि रवीनाच्या अफेअरच्या खूप चर्चा सुरू होत्या.

एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती की, “अक्षयनं एकाच वेळी 3-3 मुलींना डेट केलं आहे. त्यानं रवीनालाही लग्नाचं वचन दिलं होतं. नंतर रवीनानं अक्षयच्या अफेअरच्या वृत्तांना कंटाळून अक्षयसोबतचं नातं तोडलं.

रवीनाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, रवीनानं बिजनेसमन अनिल थंडानी सोबत लग्न केलं होतं. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. यातील छाया आणि पूजा या दोन मुली दत्तक मुली आहेत. रवीनानं जन्म दिलेल्या मुलांची नावे राशा आणि रनबीरवर्धन आहे. 2004 साली तिनं लग्न केलं होतं.

https://www.instagram.com/p/Bj9btSKHr8r/

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/