Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा… फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Uff..’
पोलीसनामा ऑनलाइन टीम | एकेकाळी अभिनेत्री रविना टंडनने (Raveena Tondon Glamorous Look) आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी सुद्धा रवीना एकदम तरुण आणि टवटवीत दिसते. तिनं सोशल मीडियावर काही फोटो (Raveena Tondon Viral Photo) शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर (Raveena Tondon Beautiful Look) दिसत आहे (Raveena Tondon Glamorous Look).
रवीना टंडननं (Raveena Tondon) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा टॉप आणि त्याला मॅचिंग असे पॅंट घातली आहे. फोटोतील तिच्या अंदाजावर चाहते चांगलेच भारावून गेले आहेत. तसेच आपल्या लूकला (Raveena Tondon Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केसांची हाय पोनी बांधली आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये (Raveena Tondon Superbold Photo) रवीनाने लाईट मेकअप केला असून, पायामध्ये पांढऱ्या रंगाची हाय हिल्स घातली आहे. नेटकऱ्यांना आकर्षून घेण्यासाठी रवीनानं एका पेक्षा एक जबरदस्त पोज (Raveena Tondon Killer Poses) दिल्या आहेत. तिच्या या फोटोंने सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.
दरम्यान, रवीनाने शेअर केलेल्या फोटोखाली (Raveena Tondon Instagram Photo) कॅप्शन मध्ये हॅशटॅग देउन लिहिलं की, ‘सनशाइनगर्ल’ आणि त्या पुढे तिने सन फायरचा इमोजी शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोवर जवळपास 34.5 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच कमेंट्स मधून तिच्यावरील प्रेम व्यक्त केला आहे.
Web Title :- Raveena Tondon Glamorous Look | raveena tondon looks glamrous and beaytiful in yellow outfit
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त