‘या’ अभिनेत्रीचे ‘सोशल’वर बिकनीतील ‘हॉट’ फोटो ‘लीक’ झाल्यानं ‘बोंबाबोंब’

मुंबई : वृत्तसंस्था – टीव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध जोडी रवि दुबे आणि सरगुन मेहता या दिवसांमध्ये मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ते दोघे एकमेकांसोबत टाइम स्पेंड करत आहेत. आणि आपल्या सुट्ट्या मजेदार बनवत आहेत. त्या दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या वेकेशन मोडचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्यांच्यातील केमेस्ट्री दिसून येते आहे. त्या फोटो मध्ये ते दोघे खूप बोल्ड दिसत आहेत.

ravi dube

फोटो मध्ये सरगुनने ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे तर रविने व्हाईट ट्रॉउजर आणि ऑरेंज कलरचा फ्लॉवरिंग टी-शर्ट घातला आहे. ते दोघे खूप कूल दिसत आहेत. त्यांनी आपले फोटो शेयर करत एकमेकांना रोमँटिक कॅप्शन दिले आहे.

sargun mehta

दोघे खूप मस्तीच्या मूड मध्ये दिसत आहेत आणि जोरदार एन्जॉय करता आहेत. त्या दोघांना अनेक रियलिटी शो मध्ये सोबत बघितले गेले. रवि दुबेने अभिनयाच्या व्यतिरिक्त अनेक शो होस्ट केले आहेत. या व्यतिरिक्त रविने ‘सास बिना ससुराल’ आणि जमाई राजा सारख्या चर्चित शो मध्ये काम केले आहे. त्याचबरोबर रवीने रिऍलिटी शो ‘सबसे स्मार्ट कौन’ ला देखील होस्ट केले आहे. सरगुनने पण टीव्ही शो सोबतच पंजाबी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. सरगुनचा आगामी चित्रपट ‘सुर्खी बिंदी’ ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ