Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेत तब्बल 1189 पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्था सातारा आणि कोल्हापूर (Rayat Shikshan Sanstha) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (Online) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

– सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

– ग्रंथपाल (Librarian)

– शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – उमेदवारांनी संधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. (Rayat Shikshan Sanstha)

 

ग्रंथपाल (Librarian) – उमेदवारांनी संधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

 

शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) – उमेदवारांनी संधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

 

ही कागदपत्रं आवश्यक –

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://rayatrecruitment.com/

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1CrSNrokFTNXDYCSUMbQtAtUX4MWYAVht/view

 

Web Title :- Rayat Shikshan Sanstha | Mega recruitment for 1189 posts in Rayat Shikshan Sanstha; Learn more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा