2021 मध्ये 56 दिवस बंद राहतील बँका, RBI ने जारी केली यादी, जाणून घ्या

नवी दिल्ली : 2020 संपण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी बाकी आहे. नव्या वर्षात एंट्री करण्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट चेक करा की, 2021 मध्ये बँका किती दिवस बंद राहतील. आरबीआयकडून वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीनुसार, 2021 मध्ये बँका पूर्ण 56 दिवस बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा सुद्धा समावोश आहे.

आरबीआयने जारी केली लिस्ट
आरबीआयच्या निर्देशानुसार, बँक रविवारशिवाय महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील. आरबीआयच्या वेबसाइटनुसार सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या आहेत. काही सुट्ट्या देशभरच्या बँकांवर लागू केल्या आहेत तर काही राज्य विशेष आहेत. बँकांच्या सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट जाणून घेवूयात…

जानेवारी 2021
* जानेवारी 1, शुक्रवार – नव्या वर्षाचा दिवस
* जानेवारी 2, शनिवार – न्यू ईयर हॉलिडे
* जानेवारी 9, दूसरा शनिवार
* जानेवारी 11, सोमवार – मिशनरी डे
* जानेवारी 14, गुरुवार – मकर संक्रांत आणि पोंगल
* जानेवारी 15, तिरुवल्लुवर डे निमित्त काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी
* जानेवारी 23, चौथा शनिवार
* जानेवारी 26, मंगळवार – प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021
* फेब्रुवारी 13, दूसरा शनिवार
* फेब्रुवारी 16, मंगळवार – वसंत पंचमी
* फेब्रुवारी 27, चौथा शनिवार – गुरु रविदास जयंती

मार्च 2021
* मार्च 11, गुरुवार – महाशिवरात्री
* मार्च 13, दूसरा शनिवार
* मार्च 27, चौथा शनिवार
* मार्च 29, सोमवार – होळी

एप्रिल 2021
* एप्रिल 2, शुक्रवार – गुड फ्रायडे
* एप्रिल 8, गुरुवार – बुद्घ पोर्णिमा
* एप्रिल 10, दूसरा शनिवार
* एप्रिल 14, गुरुवार – बैसाखी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
* एप्रिल 21, बुधवार – राम नवमी
* एप्रिल 24, चौथा शनिवार
* एप्रिल 25, रविवार – महावीर जयंती

मे 2021
* मे 1, शनिवार
* मे डे या कामगारदिन
* मे 8, दूसरा शनिवार
* मे 12, बुधवार – ईद-उल-फितर
* मे 22, दूसरा शनिवार

जून 2021
* जून 12, दूसरा शनिवार
* जून 26, चौथा शनिवार

जुलै 2021
* जुलै 10, दूसरा शनिवार
* जुलै 20, मंगळवार – बकरी ईद/ ईद-अल-अदहा
* जुलै 24, चौथा शनिवार

ऑगस्ट 2021
* ऑगस्ट 10, मंगळवार- मोहरम
* ऑगस्ट 14, दूसरा शनिवार
* ऑगस्ट 15, रविवार – स्वतंत्र्यदिन
* ऑगस्ट 22, रविवार – रक्षाबंधन
* ऑगस्ट 28, चौथा शनिवार
* ऑगस्ट 30, सोमवार – जन्माष्टमी

सप्टेंबर 2021
* सप्टेंबर 10, शुक्रवार – गणेश चतुर्थी
* सप्टेंबर 11, शनिवार – दूसरा शनिवार
* सप्टेंबर 25, शनिवार – चौथा शनिवार

ऑक्टोबर 2021
* ऑक्टोबर 2, शनिवार – गांधी जयंती
* ऑक्टोबर 9, दूसरा शनिवार
* ऑक्टोबर 13, बुधवार – महा अष्टमी
* ऑक्टोबर 14, गुरुवार – महा नवमी
* ऑक्टोबर 15, शुक्रवार – दसरा
* ऑक्टोबर 18, सोमवार – ईद-ए-मिलान
* ऑक्टोबर 23, चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021
* नोव्हेंबर 4, गुरुवार – दिवाळी
* नोव्हेंबर 6, शनिवार – भावबीज
* नोव्हेंबर 13 – दूसरा शनिवार
* नोव्हेंबर 15, सोमवार – दिवाळी हॉलीडे
* नोव्हेंबर 19, शुक्रवार – गुरुनानक जयंती
* नोव्हेंबर 27 – चौथा शनिवार

डिसेंबर 2021
* डिसेंबर 11 – दूसरा शनिवार
* डिसेंबर 25 – चौथा शनिवार आणि ख्रिसमस