RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल, जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँकांच्या कर्जाच्या नियमात बदल केला आहे. RBI ने डायरेक्टर्ससाठी पर्सनल लोनच्या लिमिटमध्ये सुधारणा केली (RBI New Rules For Loan) आहे. या नियमांतर्गत बँकांचे बोर्ड डायरेक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी लोनचे लिमिटेशन 5 कोटी रुपये (Loan Limitation) करण्यात आले आहे. अगोदर कोणत्याही बँक डायरेक्टरसाठी पर्सनल लोनची (RBI New Rules) मर्यादा 25 लाख रुपये होती. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

आरबीआयचे नवीन नियम
आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, बँकांना स्वताच्या आणि इतर बँकांचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर्स किंवा इतर डायरेक्टर्सचे पती किंवा पत्नी आणि अवलंबित मुलांसह कोणत्याही नातेवाईला 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्याची परवानगी नाही. सोबतच म्हटले आहे की हे कोणत्याही फर्मच्या प्रकरणात सुद्धा लागू होते ज्यामध्ये पती किंवा पत्नी आणि अवलंबित मुलांशिवाय कुणीही नातेवाईक पार्टनर, प्रमुख शेयरहोल्डर किंवा डायरेक्टर आहे.

 

लोन घेऊन बोर्डाला माहिती देणे

आरबीआयने म्हटले आहे की, कर्ज घेणार्‍यांनी 25 लाख किंवा 5 कोटीपेक्षा कमी लोक सुविधांच्या प्रस्तावाला अथॉरिटीकडून मंजूरी दिली जाऊ शकते.
परंतु सर्व कागदपत्रांसह बोर्डाला सूचित केले पाहिजे. यानंतरच बोर्ड यावर निर्णय घेईल.

कर्जासाठी पदाचा दुरुपयोग
यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये डायरेक्टर्सने आपल्या कुटुंबातील सदस्यांना कर्ज देण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींवर असे आरोप आहेत
की त्यांनी व्हिडियोकॉनला 3250 कोटीचे कर्ज देण्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला होता.
यामुळे आरबीआयने नियम कठोर केले आहेत.

Web Title :- RBI New Rules | rbi new rules for loan personal loan limit for board directors of banks has been increased to 5 crores know the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)