• Friday, September 29, 2023

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

ताज्या बातम्याआर्थिकमहत्वाच्या बातम्या
On Sep 13, 2022
RBI | rbi directs closure of rupee co operative bank customers will not be able to withdraw money after september 22
file photo
Share

नवी दिल्ली : RBI | देशात आणखी एक सहकारी बँक बंद (Cooperative Bank Closed) होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India (RBI) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे, पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुढील आठवड्यापासून बंद होणार आहे. तुमचेही या बँकेत खाते (Bank Account) असल्यास, लवकरात लवकर तुमची ठेव काढून घ्या. आरबीआयने (RBI) ऑगस्टमध्ये पुण्यातील रुपी सहकारी बँक लिमिटेड (Rupee Co-operative Bank Ltd) चा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता या बँकेची बँकिंग सेवा 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.

आरबीआयच्या (RBI) म्हणण्यानुसार, बँक 22 सप्टेंबर रोजी आपले कामकाज बंद करेल. यानंतर ग्राहक त्यांचे पैसे काढू शकणार नाहीत. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रूपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द (Cancellation Of Banking License) करण्यात आला.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, रुपी सहकारी बँक लिमिटेडची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती आणि बँकेकडे कोणतेही भांडवल शिल्लक नव्हते. यामुळे मध्यवर्ती बँकेने त्यांचा बँकिंग परवाना रद्द केला आहे.

ग्राहकांच्या पैशाचे काय होणार?

ज्या ग्राहकांचे पैसे रुपी सहकारी बँक लिमिटेडमध्ये जमा आहेत त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा
संरक्षणाचा लाभ मिळेल. हा विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून प्राप्त होत आहे.
डीआयसीजीसी ही देखील रिझर्व्ह बँकेची सब्सिडियरी आहे. ती सहकारी बँकेच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
आता ज्यांची पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम कोऑपरेटिव्ह बँकेत जमा असेल त्यांना डीआयसीजीसीकडून पूर्ण क्लेम मिळेल. ज्या ग्राहकांच्या ठेवी 5 लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना पूर्ण रक्कम मिळणार नाही.
डीआयसीजीसी फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम भरपाई देईल.

मागील महिन्यात झाली होती घोषणा

रिझर्व्ह बँकेने (RBI) 10 ऑगस्ट रोजीच एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली होती.
यामध्ये सहा आठवड्यांनंतर रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात
आले. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांचे पैसे काढता येणार नाहीत.
आता 22 सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेचे आदेश लागू होणार असून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज ठप्प होणार
आहे.

Advt.

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी देशातील बँकांवर दंड आकारत असते.
काही बँकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.
रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने तिचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title :- RBI | rbi directs closure of rupee co operative bank customers will not be able to withdraw money after september 22

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? याचे विश्लेषण सामनातील ‘रोखठोक’ सदरातून करा; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Bank accountCancellation Of Banking LicenseCooperative Bank ClosedCredit Guarantee CorporationDICGCFinancial StatusGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

Pune Crime | बनावट सोने गहाण ठेवून अहमदनगर शहर बँकेची गोल्ड व्हॅल्युअरने केली फसवणुक

Latest Updates..

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत…

Sep 29, 2023

Maharashtra Govt On Maratha Reservation | मुख्यमंत्री,…

Sep 29, 2023

Pune Lonavala Crime News | चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीवर…

Sep 29, 2023

Arvind Kejriwal On Nitish Kumar | नितीश कुमारांच्या PM…

Sep 29, 2023

Shivsena Dasara Melava 2023 | यंदा शिवाजी पार्कवर दसरा…

Sep 29, 2023

Pune Crime News | पुण्यातील सहकारनगरमध्ये दोन गटात तुंबळ…

Sep 29, 2023

Pune Ganeshotsav 2023 | पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक…

Sep 29, 2023

Pune Ganeshotsav 2023 | गणेश विसर्जन मिरवणुकीत…

Sep 29, 2023

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने…

Sep 29, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Bappa Ganaraya Song Poster | ‘बाप्पा गणराया’…

sachinsitapure9812 Sep 24, 2023
ताज्या बातम्या

Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding | परिणीती आणि राघव…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Khalga Marathi Movie | अखंड सजीव श्रुष्टीच वास्तव मांडणारा…

namratasandbhor Sep 27, 2023
ताज्या बातम्या

Abhidnya Bhave | गणरायाची आरास करण्यावरुन अभिनेत्री अभिज्ञा…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Gauhar Khan Sunglasses Theft From Flight | अभिनेत्री गौहर…

namratasandbhor Sep 22, 2023

Recently Updated

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Pune ACB Trap News | कॉन्ट्रॅक्टर कडून लाच घेताना तळेगाव…

ताज्या बातम्या

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | पुण्यातील विसर्जन…

क्राईम स्टोरी

Pune Lonavala Crime News | चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीवर…

आरोग्य

Capsicum Side Effects | Capsaicin युक्त शिमला मिरची जरा…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे…

sachinsitapure9812 Sep 29, 2023

This Week

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत…

Sep 27, 2023

Heart disease : रोज प्यायलात इतकी दारू तर हृदय रोगापासून होईल बचाव,…

Sep 28, 2023

Pune Crime News | चंदननगर: कॅबचे नुकसान करुन चालकाच्या गळ्याला चाकू…

Sep 28, 2023

Pune Crime News | डेक्कन: वीज कापण्यासाठी गेलेल्या महिला…

Sep 28, 2023

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Metro – Chandrakant Patil | गणपती विसर्जनावेळी पुणेकरांचा मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसादाला सलाम ! अनंत…

Sep 29, 2023
ताज्या बातम्या

Pune Manache Ganapati Visarjan-2023 | पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचे विसर्जन

Sep 28, 2023
ताज्या बातम्या

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन

Sep 29, 2023
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News