विरोट कोहलीच्या टीमध्ये ‘सुंदर’ महिला, ‘सपोर्ट’ स्टाफमध्ये बजावणार महत्वाची भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नवनीता गौतम यांची संघाच्या ‘मसाज थेरपिस्ट’ म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएलच्या इतिहासात सपोर्ट स्टाफमध्ये महिलेचा समावेश करणारा बंगळुरू हा पहिलाच संघ ठरला आहे.

2020 ला होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीगच्या (IPL)13 व्या मोसमासाठी सपोर्ट स्टाफमध्ये एका महिला कर्मचारीची नियुक्ती केली आहे. प्रशिक्षक बासू शंकर आणि मुख्य फिजिओथेरेपिस्ट इव्हान स्पीचली यांच्यासोबत ती काम करणार आहे. त्या संघासाठी मसाज थेरपीबद्दल मार्गदर्शन करतील. त्यांच्याकडे नियोजन करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देत राहणे आदी जबाबदारीही असणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाला एकदाही आयपीएल जेतेपद पटकावता आलेले नाही. मागील वर्षीही आयपीएलमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली होती. मात्र असे असतानाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या