‘या’ लोकप्रिय नेत्याची अर्चना पूरनला वाटते ‘भिती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागच्या आठवड्यात ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये टिव्ही क्विन एकता कपूर भाऊ तुषार कपूर आणि अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत पोहचली होती. शोचे होस्ट कपिल शर्मासोबत चर्चा करताना एकता आणि तुषारने आपल्या नात्यामधूल काही किस्से सांगितले. कपिल शर्मा आणि अर्चना पूरनने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची कोणतीच संधी सोडली नाही. चर्चामध्ये कपिलने अर्चना सिंहचे एक गुपित सांगितले. ज्याला ऐकून प्रेक्षक खूप हसायला लागले.

मल्लिका शेरावतचे शोमध्ये कपिल शर्माने स्वागत केले. मल्लिका आल्यावर कपिल म्हणाला. आता नवजोत सिंहला या गोष्टीचे वाईट वाटत असेल कि, राजकारणामध्ये ते उगाच गेले. यानंतर कपिल शर्मा अर्चनाकडे गेला आणि म्हणाला की, ती भूताला घाबरत नाही. तर फक्त एका व्यक्तीला घाबरते आणि प्रार्थना करते की, ते परत येऊ नये. कपिलचा इशारा सिद्धू यांच्यावर होता. ज्याला अर्चनाने रिप्लेस केले होते.

याच दरम्यान अर्चना कपूरने एकता कपूरचा एक खुलासा केला. ज्याला ऐकून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. अर्चनाने एकता कपूरसोबत विमानाचा प्रवास करत होती. तेव्हा तिने सगळ्यांना हे सांगितले की, एकता विमानाचा प्रवास करण्यात खूप घाबरते. तिने पुढे सांगितले की, एकताने पुर्ण प्रवासामध्ये अर्चनाचा हाथ पकडला होता. अर्चनाच्या या गोष्टीवर तुषारने देखील समर्थन केले.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !