Real Life Tarzan | सापडला ’खरा’ टारझन ! 41 वर्षापासून प्राण्यांमध्ये घालवल्या रात्री, ‘स्त्री’ काय असते हे माहित नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – तुम्ही आतापर्यंत टारझन पुस्तकात आणि चित्रपटांमध्ये पाहिला असेल, परंतु आता जगासमोर खरा टारझन (Real Life Tarzan) आला आला आहे. व्हिएतनाममध्ये राहणारा एक 49 वर्षांचा व्यक्ती हो वान लांग मागील 41 वर्षापासून आपले वडील आणि भावासोबत घनटाद जंगलात राहात आहे. आश्चर्याची बाब ही आहे त्याला माहित नाही की जगात महिला सुद्धा राहतात. जग आता या व्यक्तीला खरा टारझन समजत आहे.

40 वर्षात केवळ 5 लोकांना पाहिले

वियतनाम युद्ध में गांव छोड़कर भागा था परिवार

1972 मध्ये व्हिएतनाम युद्धाच्या अखेरीस हो वान लांगची आई आणि दोन भाऊ-बहिणींचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ज्यानंतर तो आपल्या वडीलांसोबत गाव सोडून लांग क्वांग नगई प्रांताच्या ताई ट्रा जिह्यात घनदाट जंगलात वसले.

चार दशकात त्यांनी केवळ पाच दुसर्‍या लोकांना पाहिले आणि प्रत्येक वेळी त्यांच्यापासून दूर पळाले. हो वान आपले वडील आणि भावासोबत घनदाट जंगलात राहात होता. ते मध, फळे आणि जंगली जनावरे खात होते. जंगलात राहण्यासाठी त्यांनी आपली घरे बनवली होती.

2015 मध्ये फोटोग्राफर अल्वारो सेरेजो यांनी पाहिले

Real life Robinson Crusoe reveals his unbelievable trick for making fire  using only a plastic bag filled with water
2015 मध्ये फोटोग्राफर अल्वारो सेरेजो यांनी या कुटुंबाला ट्रॅक केले होते. त्यांनी त्या तिघांना जंगालातून रेस्क्यू केले. ज्यानंतर त्यांना एका स्थानिक गावात आणण्यात आले जिथे महिला राहतात. आता एका छोट्या व्हिएतनामी गावात राहात असलेला वान सामान्य लोकां सोबत मिसळण्याचा प्रयत्न करत आहे.

जेव्हा तो पहिल्यांदा जंगलात आढळला होता तेव्हा त्याला माहित नव्हते की,
जगात मनुष्याची एक प्रजाती सुद्धा आहे. त्यांना केवळ आपल्या आजूबाजूला प्राणीच दिसत होते.

व्हिएतनाम युद्धात गाव सोडून पळाले

हो वान अभी भी दिमाग से बच्चा है

अल्वारो सेरेजोने सांगितले की,
युद्धामुळे वानच्या वडीलांची मानसिक स्थिती पूर्ण बिघडली होती आणि युद्ध संपल्यानंतर सुद्धा ते जंगलात राहिले.
आश्चर्य म्हणजे वान आजही पुरुष आणि महिलांमधील फरक समजण्यास सक्षम नाही.
वानची बुद्धी अजूनही लहान मुलासारखीच आहे.
जंगलात त्याला उंदराचे डोके खायला खुप आवडत असे.
त्याला अजूनही जास्त बोलता येत नसल्याने तो इशार्‍याने बोलतो.

41 साल तक जंगल में रहा, पता ही नहीं था कि दुनिया में महिलाएं भी होती  हैं...जानें Real Tarzan की पूरी कहानी | Real Tarzan man lived for 41 years  in the


Web Titel :-
real life tarzan van lang lived in the forests of vietnam for 41 years had no idea women exist

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर