Pune Crime | पुण्याच्या हिराबाग चौकातील क्लिनिकमध्येच डॉक्टराचा ‘डर्टी पिक्चर’ ! स्वारगेट पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | क्लिनिकमध्ये (Clinic In Pune) साफसफाई करत असताना पाठीमागून येऊन तिला पकडून तिचा डॉक्टरानेच विनयभंग (Molestation By Doctor) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रमेश डुमरे (Dr Ramesh Dumbre) असे या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२२) दिली आहे. हा प्रकार डुमरे यांच्या हिराबाग येथील क्लिनिकमध्ये (Dr Ramesh Dumbre in Tilak Road Hira Baug Clinic) २२ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रमेश डुमरे यांचे हिराबाग येथे क्लिनिक आहे (Dr. Dumbre Ramesh in Shukrwar Peth, Pune). तेथे फिर्यादी या कामाला आहेत. २२ मे रोजी त्या क्लिनिकमध्ये साफसफाई करत असताना डॉ. डुमरे याने मागून येऊन फिर्यादीस पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले (Crime Against Woman). स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : Receptionist Molestation Case, Molestation Of Receptionist By Doctor In Pune, Molestation Of Receptionist In Pune,

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त