Vastu Tips : TV पाहताना आणि जेवताना ‘या’ दिशेला असावे तोंड, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : वास्तूशास्त्रात आज जाणून घेवूयात की टीव्ही पाहताना आणि जेवताना तोंड कोणत्या दिशेला असावे. प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या ना कोणत्या खास उर्जेशी असतो. वास्तुशास्त्रात प्रत्येक कामासाठी एक निश्चित दिशा ठरलेली आहे आणि त्याचे पालन आवश्य केले पाहिजे.

टीव्ही पाहताना
* सर्वप्रथम जाणून घेवूयात की, टीव्ही पाहताना घरातील सदस्यांचे तोंड कोणत्या दिशेला असावे. घरात टीव्हीची दिशा अशी असावी की, टीव्ही पाहताना घरातील सदस्यांचे चेहरे दक्षिण दिशेला झाले पाहिजेत.

जेवण जेवताना
*
याशिवाय जेवण जेवताना घरातील सदस्यांचे तोंड पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेकडे असले पाहिजे.
* या दिशेला तोंड करून जेवण केल्याने जेवणाची योग्य उर्जा त्या व्यक्तीला मिळते. जेवण बनताना सुद्धा तोंड पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवले पाहिजे.