कर्नाटक पोलीसदलात कॉन्स्टेबल पदाच्या १६३ जागांवर भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कर्नाटक राज्य पोलीस दलात सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या १६३ जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून २४ जून २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.

एकूण जागा : १६३ पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

विभागाचे नाव : कर्नाटक राज्य पोलीसदल

पदाचे नाव : सिव्हिल पोलिस कॉन्स्टेबल

नोकरी करण्याचे ठिकाण : कर्नाटक राज्य पोलीसदलाची भरती असल्यामुळे नोकरी कर्नाटकमध्ये करावी लागेल.

वयाची अट : या पदासाठी उमेदवाराचे वय २५ वर्षापर्यंत असावे.

निवड प्रक्रिया : या पदासाठी निवड प्रक्रिया परीक्षा , शारीरिक चाचणी आणि सहनशक्ती परीक्षा अशी घेतली जाईल.

फी : ओबीसी / एससी / एसटी आणि आदिवासींसाठी फी वेगळी आहे.

अर्ज कसा करावा : उमेदवाराने www.ksp.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

आरोग्यविषयक वृत्त –

 श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

कार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

 सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

 ‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

 

Loading...
You might also like