(NSRY) मध्ये अप्रेंटिस पदांच्या 172 जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा टीम – नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) मध्ये ‘अप्रेंटिस’ म्हणजे प्रशिक्षणार्थी पदांच्या 172 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे २३ जुलै २०१९ पर्यंत अर्ज करावेत.

एकूण जागा : १७२

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

ट्रेंड आणि पदसंख्या खालील प्रमाणे:

अ. क्र. ट्रेड पद संख्या

1 इलेक्ट्रिशिअन 13

2 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 17

3 मशीनिस्ट 09

4 टर्नर फिटर 07

5 वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) 10

6 पेंटर (जनरल) 08

7 इलेक्ट्रोप्लेटर 05

8 मेकॅनिक मोटर वेहिकल 02

9 मेकॅनिक Reff. & AC 08

10 फिटर 18

11 COPA 13

12 शिपराईट (वुड)/कारपेंटर 12

13 शीट मेटल वर्कर (SMW) 08

14 डिझेल मेकॅनिक 16

15 टेलर (जनरल) 04

16 कटिंग & सिव्हिंग मशीन ऑपरेटर 04

17 मेकॅनिक इंस्ट्रूमेंट (एयरक्राफ्ट) 06

18 इलेक्ट्रिशिअन (एयरक्राफ्ट) 06

19 मेकॅनिक रेडिओ & रडार विमान 06

अशा एकूण ७२ पदांसाठी भरती होणार आहे. भरतीचे नियम व अटी खालील प्रमाणे:

शैक्षणिक पात्रता:

(1) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (2) 65% गुणांसह वरील एका ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट:

01 ऑक्टोबर 2019 रोजी 21 वर्ष [SC/ST:05 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण:

कोची (केरळ)

फी : नाही

अर्ज पाठवण्याची शेवटची तारिख: २३ जुलै २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Admiral Superintendent, (Officer-in-Charge Apprentices Training School) Naval Ship Repair Yard, Naval Base Kochi- 682004, Kerala

आरोग्य विषयक वृत्त –

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like