संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) ३५१ जागांसाठी भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) ३५१ जागांसाठी भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०१९ आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेत तांत्रिक पदासाठी ही भरती होत आहे.

सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे
एकूण : ३५१ जागा

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण संबंधित ट्रेडमध्ये ITI.

वयाची अट : २६ जून २०१९ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट ]

परीक्षा फी – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ESM : फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जून २०१९

Online अर्ज : Apply Online [Starting : 03 जून 2019]

पदासाठी रिक्त जागा खालीलप्रमाणे

पदाचे नाव : टेक्निशिअन ‘अ’

ट्रेड आणि रिक्त पदे

ऑटो मोबाईल – पदसंख्या (०३),
बुक बाइंडर – (११),
कारपेंटर – (०४),
COPA – (५५)
ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल – (२०)
DTP ऑपरेटर – (०२ )
इलेक्ट्रिशिअन – (४९)
इलेक्ट्रिशिअन – (४९)
इलेक्ट्रॉनिक्स – ( ३७ )
फिट – ( ५९)
मशीनिस्ट – ( ४४ )
मेकॅनिक (डीझेल) – (०७)
मेडिकल लॅब टेक्नोलॉजी – (०४)
मोटर मेकॅनिक – (०२)
पेंटर – (०२)
फोटोग्राफर – (०७)
शीट मेटल वर्कर -(०७)
टर्नर – (२४)
वेल्डर-(१४ )

DRDO_351_Technician_Posts_(www.MajhiNaukri.in) (2)(1)