Recruitment in BOI -2021 । बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Recruitment in BOI 2021। देशातील एक नामाकिंत असणारी बँक ऑफ इंडियामध्ये (BOI) विविध पदांसाठी बंपर भरती (Recruitment in BOI 2021 ) करण्यात येणार आहे. जे उमेदवार बँकेत नोकरी करण्यास इच्छुक आहेत त्यांना नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत bankofindia.co.in वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पद –

– ऑफिस असिस्टेंट
– अटेंडर
– चौकीदार
– माळी

अर्ज कुठे करायचा ?

बँक ऑफ इंडियाच्या असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी bankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी. उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पध्दतीने भरल्यास भरलेला फॉर्म पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक.

शैक्षणिक पात्रता –

या चारीही पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवाराचं वय हे त्याच्या पदांवरून ठरवण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती आपण वेबसाईटवरून चेक करू शकता. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

वेतन –

ऑफिस असिस्‍टेंट – 15 हजार रूपये

अटेंडर – ८ हजार रूपये

चौकीदार आणि माळी – 5 हजार रूपये.

-अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 30 जून, 2021

-अधिकृत वेबसाईट – bankofindia.co.in

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Recruitment in BOI 2021।  recruitment for various posts in bank of india

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती