NYKS मध्ये ३३७ पदांची भरती

पुणे : पोलिसनामा टीम – नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) मध्ये ३३७ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच मिळेल.

एकूण जागा: 337

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक 160

2 ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर 17

3 वरिष्ठ हिंदी अनुवादक 01

4 सहाय्यक 38

5 ग्रंथपाल 01

6 स्टेनो ग्रेड-II 23

7 कॉम्पुटर ऑपरेटर 04

8 लेखा लिपिक सह टंकलेखक 58

9 निम्नश्रेणी लिपिक 12

10 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 23

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: कॉम्पुटर सायंस मास्टर पदवी/B.E./MCA.

पद क्र.3: इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवीसह हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स.

पद क्र.4: (i) पदवीधर (ii) प्रशासन आणि खात्यांमध्ये तीन वर्षांचा अनुभव.

पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष. (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमा.

पद क्र.6: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी & हिंदी स्टेनोग्राफी 100/80 श.प्र.मि. व इंग्रजी & हिंदी टाइपराइटिंग 40/25 श.प्र.मि.

पद क्र.7: (i) पदवीधर (ii) कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र.

पद क्र.8: (i) B.Com किंवा 02 वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. (iii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन ज्ञान.

पद क्र.9: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपराइटिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

पद क्र.10: 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 3: 01 जानेवारी 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत.

पद क्र.4 ते 7 & 9 : 28 वर्षांपर्यंत.

पद क्र.8: 18 ते 27 वर्षे.

पद क्र.10: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/EWS/OBC (पुरुष): ₹700/- [General/EWS/OBC (महिला): ₹350/-, SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.

https://majhinaukri.in/nyks-recruitment/

Loading...
You might also like