खुशखबर ! मुंबई उच्च न्यायालयात २०४ जागांसाठी भरती, ७ वी पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यामध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०४ जागांसाठी मेगाभरती होणार असून आहे. लिपीक आणि शिपाई पदांसाठी ही करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आजपासून स्वीकारले जात आहेत. हे अर्ज महाऑनलाईन च्या वेबसाइटवर भरता येतील. १७ ऑगस्ट ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.

एकूण जागा :
लिपीक – १२८
शिपाई – ७६

शैक्षिणक पात्रता :
लिपीक – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, इंग्रजी टायपींग ४० शब्द प्रतिमिनिट, तसेच MS-CIT किंवा समतुल्य
शिपाई – ७ वी पास

वयाची अट :
१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांना ५ वर्ष सुट)

नोकरीचे ठिकाण :
नागपूर

परीक्षा शुल्क :

लिपिक – १०० रुपये
शिपाई – ५० रुपये

महत्त्वाच्या तारखा :

अर्जाची सुरुवात – ३ ऑगस्ट २०१९
अंतिम दिनांक – १७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://bombayhighcourt.nic.in/

अर्ज करण्यासाठी लिंक : https://bhc.mahaonline.gov.in/FORMS/Home.aspx

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like