‘सरकारी’ नोकरीची सुवर्णसंधी ! नवोदय विद्यालय समितीत २३०० जागांसाठी भरती ; २ लाख पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नवोदय विद्यालयाने चांगली संधी आणली आहे. नवोदय विद्यालय समितीने योग्य आणि इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. असिस्टेंट कमिश्नर, पोस्ट ग्रेजुएट टीचर (पीजीटी), ट्रेनेज ग्रेजुएट टीचर (टीजीटी), विविध श्रेणीचे शिक्षक, लीगल असिस्टंट या पदांसाठी अर्ज मागण्यात आले आहे. यासाठीची आधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय जवाहर नवोदय विद्यालयात/ मुख्यालय/ क्षेत्रीय कार्यालयात महिला स्टाफ नर्स, कॅटेगरी सहाय्यक आणि लोअर डिवीजन क्लार्क या रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.

इच्छूक उमेदवार ९ ऑगस्टच्या आधी अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. (navodaya.gov.in). तर अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१९ पर्यंत आहे.

एकूण पदांची संख्या – २,३७०

पद आणि वयाची मर्यादा
१. असिस्टेंट कमिशनर – ५ (वयोमर्यादा – ४५ वर्ष)

२. टीजीटी – ११५४  (वयोमर्यादा – ३५ वर्ष)

३. लीगल असिस्टेंट – १  (वयोमर्यादा – ३२ वर्ष)

४. कॅटरिंग असिस्टेंट – २६  (वयोमर्यादा – ३५ वर्ष)

५. एलडीसी – १३५  (वयोमर्यादा – २७ वर्ष)

६. विविध श्रेणी – ५६४

७. महिला स्टाफ नर्स – ५५

वेतन
असिस्टेंट कमिशनर –
पे मेट्रिक्स – १२ (७८,८०० – २, ०९,२०० रुपये)

पीजीटी – पे मेट्रिक्स – ८ ( ४७,६०० – १, ५१,१००)

टीजीटी – ४४,९०० ते १, ४२,४००

कायदा सहायक – ३५,४०० ते १, १२,४००

कैटरिंग सहायक – २५,५०० ते ८१,१००

एलडीसी – १९,९०० ते ६३,२००

महत्वपूर्ण तारखा –
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ९ ऑगस्ट
लेखी परिक्षा / सीबीटीची तारीख – ५ ते १० सप्टेंबर

आरोग्यविषयक वृत्त –

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like