home page top 1

भाभा अणुसंशोधन केंद्रात 5 पदांची भरती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – भाभा अणुसंशोधन केंद्रात विविध पदांची भरती घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावेत.

एकूण जागा: ५

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 सायंटिफिक असिस्टंट B 02
2 टेक्निशिअन B (Animal House Attendant) 02
3 टेक्निशिअन B 01

एकूण 05
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह B.Sc. (ii) 50% गुणांसह न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजी पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य.

पद क्र.2: (i) 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ट्रेड प्रमाणपत्र.

पद क्र.3: (i) 60% गुणांसह 12 वी (विज्ञान & गणित) उत्तीर्ण (ii) ट्रेड प्रमाणपत्र.

वयाची अट:

01 जून 2019 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: नाही.

थेट मुलाखत: 13 जून 2019 (01:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण:

Conference Room No. 1, Ground Floor, Behind BARC Hospital Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai- 400 094

https://majhinaukri.in/barc-recruitment/

Loading...
You might also like