आर्मी क्रीडा संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आर्मी क्रीडा संस्था, पुणे येथे सामर्थ्य आणि सशर्त तज्ज्ञ, क्रीडा न्यूट्रिशनिस्ट, स्पोटर्स बायोस्टॅटिस्टियन, स्पोटर्स सायकॉलॉजिस्ट, स्पोटर्स मॅसेअर, परफॉर्मन्स एनालिस्ट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.

पदाचे नाव : सामर्थ्य आणि सशर्त तज्ज्ञ, क्रीडा न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टियन, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स मॅसेअर, परफॉर्मन्स एनालिस्ट

रिक्त पदे : 12 पदे

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मुळ जाहिरात बघावी)

अर्जासाठी पत्ता : [email protected]

अधिक माहिती : https://www.armysportsinstitute.com/

अर्ज पाठविण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2020

नोकरी ठिकाण : पुणे

मुळ जाहिरातीची PDF पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा