#BirthdaySpecial : जेव्हा तलावात अंघोळ करून ‘NUDE’ बाहेर आली रेखा, करावे लागले ‘B ग्रेड’ सिनेमे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस आहे. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईमध्ये झाला होता. साऊथचे प्रसिद्ध अ‍ॅक्टर जेमिनी गणेशन यांची ती मुलगी आहे. रेखाची आई पुष्वावल्ली तेलगू अभिनेत्री होती. रेखाला लहानपणापासूनच फिल्मी वातावरण मिळालं आहे परंतु तिला कधी अ‍ॅक्ट्रेस नव्हते व्हायचे. 1966 साली तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रेखाने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. परंतु अनेकांना रेखाबद्दल काही गोष्टी माहिती नसेल. असंच काहीसं आज आपण जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

With jaya ji(didi bhai), 1974

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on

रेखाने बी ग्रेड सिनेमा तसेच कामसूत्र या सिनेमातही काम केलं आहे. सावन भादो या सिनेमातून रेखाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा खूप हिट ठरला होता. प्राण जाए पर वचन न जाए हा असा एक सिनेमा आहे ज्यात रेखाने अनेक न्यूड सीन्स दिले होते. त्यावेळी न्यूड सीन म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. रेखाचे एक्सपोज करतानाचे पोस्टर पाहून त्यावेळी गोंधळ झाला होता. त्यावेळी प्रेक्षक तर फक्त रेखाला पाहायला थिएटरमध्ये जात होते. रेखा एका वेश्येच्या भूमिकेत दिसली. रेखाचा तलावात अंघोळ करण्याच्या आणि न्यूड बाहेर येण्याच्या या सीनची तर खूपच चर्चा झाली.

असंही सांगितलं जातं की, रेखाने काही तमिळ बी ग्रेड सिनेमात काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये तर तिने कामसूत्र सिनेमातही तिने काम केलं आहे. 1996 साली आलेल्या मीर नायरच्या या सिनेमात रेखाने कामसूत्र शिक्षक रास देवीची भूमिका साकारली होती. आर्थिक चणचणीमुळे तिला असे सिनेमे करावे लागले असेही सांगितले जाते.

View this post on Instagram

Miss those days

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on

View this post on Instagram

Romance Emotion

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like