Relationship Breakup Reasons | गर्लफ्रेडला चुकूनही बोलू नका ‘या’ 6 गोष्टी, नाही तर तुमचे रिलेशन लगेच तुटू शकते; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Relationship Breakup Reasons | लव रिलेशन (Love Relation) डेटिंग (Dating) हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे. कपल्स रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या दुनियेत खूप छान रमतात. फोनवरती बोलणे, चॅटिंग करणे, सोबत फिरणे, एकमेकांना वेळ देणे, डेटिंगवर जाणे, इत्यादी गोष्टींमुळे रिलेशन अगदी मजबूत होते. परंतु काही कपल्स एकमेकांसोबत राहिल्याने (Relationship Breakup Reasons) काही दिवसांनी त्यांच्यात खटके उडायला लागतात. आम्ही समजतो कि असे खटके रिलेशनशिप मध्ये होतात, परंतु काहीवेळा ह्याच छोट्याशा भांडणामुळे ब्रेकअप होण्याची शक्यता असते.

काही वेळा बॉयफ्रेड गंमत म्हणून भांडणांमध्ये आपल्या गर्लफ्रेडला काही चुकीचे बोलतो त्याने ती हर्ट होते व रिलेशन (Relationship Breakup Reasons) तुटले जाते. यासाठी आम्ही काही टीप देणार आहोत , त्या गर्लफ्रेडला कधीच बोलू नका, त्यामुळे तुमचे रिलेशन कायम टिकून राहील.

1) स्क्रिनशॉट सेंड करायला सांगणे.

स्क्रिनशॉट सेंड करणे हि आजच्या काळात सगळ्यात जास्त बोली जाणारी लाईन आहे. जेव्हा गर्लफ्रेडचा कॉल बीजी येतो तेव्हा बरेच बॉयफ्रेड आपल्या गर्लफ्रेंडला स्क्रिनशॉट सेंड करायला लावतात. जर तुम्ही पण असे करत असाल तर सावधान राहण्याची गरज आहे. मुलींचीही पर्सनल लाईफ आहे. तिचेही मित्र-मैत्रिणी असतात, फॅमिली आहे त्यांच्याशी बोलू शकते. तिचा मोबाईल बीजी असल्यावर तुम्ही जर सारखे सारखे स्क्रिनशॉट मागितले तर तिला वाटेल ती तुमचा तिच्यावर विश्वास नाही. त्यामुळे तुमचे रिलेशन तुटू शकते.

2) एक्सशी तुलना करणे.

मुले नेहमी हि चूक करतात. ते कधी न कधी गर्लफ्रेडची तुलना एक्सशी करतातच. भले तुम्ही ते गमतीच्या स्वरूपात बोला असाल परंतु याच गोष्टीला तुमचा पाटनर खूप मनाला लावून घेतो. यासाठी आपल्या गर्लफ्रेडची तुलना कधीच एक्सशी करायची नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमचे रिलेशन तुटण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.

3) तुझं वजन वाढलं आहे.

गर्लफ्रेडला नेहमी असं वाटत असते कि आपली बॉयफ्रेडने नेहमी आपली स्तुती करावी व कॉम्प्लीमेंट द्यावी. मुली नेहमीच आपल्या फिटनेस व हेल्थकडे लक्ष देत असतात. परंतु काही वेळेस चुकीचे लाईफस्टाल व नवीन मेडिकल कंडिशन मुळे त्यांच वजन वाढत. जर तुम्ही त्यांना वजन वाढल्यावर कंमेंट केली. किंवा मजाक उडवला तर नक्कीच ती दुखी होईल.
जर तुम्हाला तिच्या वाढत्या वजनाबद्दल बोलायचे असेल तर, व्यवस्थित बोलावे तसेच तिच्या हेल्थ बद्दल बोलावे. परंतु गंमतीमध्ये किंवा कंमेंटद्वारे बोलू नका.

 

4) फॅमिलीतील लोकांचा मजाक उडवणे.

बॉयफ्रेड – गर्लफ्रेड मध्ये मजाक मस्ती नेहमीच असते, त्यामुळे त्यांचे रेलेशन हेल्दी राहते. त्याच मजाक – मजाकमध्ये तुम्ही मुलीच्या कुटूंबाचा मजाक उडवत असाल किंवा चुकीचे काही बोलत असाल तर ती नक्कीच रागाला जाऊ शकते. यासाठी कधीही समोरच्याच्या कुटूंबाबद्दल वाईट बोलू नका किंवा चुकीचे शब्द वापरू नका.

5) नेहमी कमी लेखणे.

प्रत्येकामध्ये काही न काहीतरी कमी असते. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही कि ज्यामध्ये काही न काही तरी कमी असते.
साहजिकच आहे कि तुमच्याबरोबर तुमच्या गर्लफ्रेड मध्येहि काहीतरी कमी असेल.
परंतु तुम्ही सारखेच त्या कमीमुळे तिला टोकात असाल तर ती निश्चितच हर्ट होऊ शकते.
समोरच्याच्या कमीला प्रेमाने समजून घेणे वेगळे व त्याच्या चुकांवर सारखे टोकाने वेगळे.
जर तुम्ही असे करत असाल तर मुलगी समजेल कि तुम्ही तिच्या लायक नाहीत. त्यामुळे तुमचे रेलशन तुटू शकते.

6) फ्रीडम न देणे –

असं करू नको, तस करू नको, त्याच्यासोबत नको जाऊ, असा ड्रेस नको घालू अशा प्रकारचे बॉयफ्रेड नेहमी आपल्या गर्लफ्रेडला बोलत असतात. असे केल्याने मुलीला असे वाटेल कि तुम्ही तिला पर्सनल स्पेस देत नाही, तिच्यावरती तुमचा दबाव असल्यासारखे तिला वाटेल.
त्यामुळे ती रिलेशन नक्कीच तोडू शकते.

आता तुम्हाला चांगलेच समजले असेल की रिलेशन चांगले चालण्यासाठी गर्लफ्रेंडला ह्या गोष्टी बोलू नयेत.
फक्त रेलशनशिपमध्ये प्रेमाने एकमेकांना समजून घ्या आणि खुश राहा.

Web Title : Relationship Breakup Reasons | boyfriend should never say to your girlfriend relationship mistakes to avoid in love

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर