काय सांगता ! होय, ‘सेक्स’नंतर प्रेयसीच्या विचित्र मागणीमुळे प्रियकर वैतागला, थेट तज्ञांकडे मागितली मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रियकर आणि प्रियसी यांच्यातील एक विचित्र अशी गोष्ट ऐकली नाही तशी ही एक गोष्ट त्या दोघात घडली आहे. आपल्या प्रियसीबद्दल प्रियक गडबडून गेला आहे. अर्थात प्रियकर युवक वैतागला आहे. तर त्या युवकाने थेट रिलेशनशीप पोर्टल ‘एक्स्पर्ट’वर सहकार्याची मागणी केली आहे. प्रियकर म्हणतो, प्रेयसीसोबत मागील ३ वर्षापासून रिलेशनशीप मध्ये असून तिची वागणूक चांगली आणि ती हुशार असल्याचे या प्रियकर युवकाने म्हटले आहे. मात्र तिची एक सवय आमच्यातील वादाचे कारण होत असल्याचे प्रियकराने म्हटल्याचे समजते.

प्रेयसीच्या सर्व सवयी चांगल्या आहेत. मात्र तिला कौतुकासोबत आलोचनाही ऐकण्याची वाईट सवय असल्याचे प्रियकराने म्हटले आहे. जेवण केल्यानंतर, गिफ्ट दिल्यानंतर एवढेच नाही तर सेक्स केल्यानंतरही तिला कौतुकासोबत आलोचना अर्थात टीका ऐकायला आवडता असते. तो प्रियकर म्हणतो, मला नेहमीच जेवण चांगले झाले आहे, परंतु, बटाट्याच्या भाजीला चव नव्हती किंवा तू आज चांगलेच कपडे घातले आहेत मात्र या रंगाची ओढणी त्यावर चांगली दिसत नाही, असे मला बोलावे लागते. तसेच सेक्सनंतर सुद्धा तिचे कौतुक आणि टीका करायची ह्या दोन गोष्टी वारंवार ऐकवावे लागतेच.

या दरम्यान, प्रेयसीच्या या अजब सवयीमुळे प्रियकरा युवकाने अशा गोष्टींची एक यादीच तयार केली आहे. यात कौतुकासोबत त्याने टीका देखी लिहिली आहे. तसेच आकस्मिकपणे प्रेयसीला एखादा मानसिक आजार असावा असे समजून प्रियकराने तिला थेरेपिस्टकडे जाण्याचाही सल्ला दिला आहे परंतु, प्रेयसीने दुर्लक्ष केली आहे अशी माहिती प्रियकर तरुणणे दिली आहे. तसेच, प्रियकराच्या या मागणीवर तज्ञांनीही उत्तर दिले असून प्रेयसीला तिची कौतुकासोबत आलोचना ऐकण्याची सवय चुकीची असल्याचे समजावून सांगणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे प्रियकर युवकावर वारंवार दबाव येऊन दोघांमधील नात्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागत असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.