Relationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींचा नक्की विचार करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जेंव्हा दोघात एखाद्या नात्याची सुरुवात (beginning of the relationship) होते. त्यावेळी सुरुवातीचा काही काळ सुंदर असतो. पण कालांतराने दोघंही एकमेकांकडून बऱ्याच अपेक्षा करत असतात. पण अनेकदा या अपेक्षा पूर्ण न झाल्याने नात्यामध्ये दुरावा (The distance in the relationship) येतो. अशावेळी नात्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळावा आणि एकमेकांबाबत काय वाटते याबाबत स्पष्टता यावी, यासाठी अनेक जोडपे एकेमकांपासून थोडा ब्रेक  घेतात. नात्यामध्ये relationship जेंव्हा अशी वेळ येते त्यावेळी थोडा विचार करूनच निर्णय घ्यावा. तुम्ही तुमच्या नात्यामधून असा ब्रेक घेत असाल तर या 7 गोष्टींचा नक्की विचार करा.

1) तारीख ठरवा
एखाद्या जोडप्याच्या नात्यात relationship दुरावा निर्माण होतो. त्यावेळी ताऱीख हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. थेरपिस्टच्या सल्ल्यानुसार, नात्यांबाबत पुनर्विचार करण्यासाठी आणि विचारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी 4-6 आठवडे दोघांसाठी पुरेसे आहेत. या वेळात तुम्ही जे आहे ते स्विकारुन त्यावर उपाय शोधू शकता.

2) प्रत्येकासाठी ब्रेकची संकलप्ना वेगळी
तुम्ही मनात नात्यातील ब्रेक कसा असेल अशी कल्पना केली नसेल तर पुढे जाऊन येणाऱ्या अनपेक्षित परिस्थिला सामोरे जावे लागेल. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्ही आणि तुमचा जोडीदार ठरवू शकता. कदाचित, तुमच्या मते एकमेकांना थोडा स्पेस देण्यासाठी विकएन्डला न भेटणे पुरेसे असू शकते. त्यामुळे एकमेकांच्या मनातील ब्रेकची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

 

3) ब्रेक घेताना काही मर्यादा ठरवा

ब्रेक घेताना काही मर्यादा ठरल्यामुळे तुमच्यामध्ये वाद आणि गैरसमज (Misunderstanding) होणार नाही. कदाचित, तुम्ही आठवड्यातून एकदा एक थेरपिस्ट भेट द्याल किंवा आपण एकमेकांना अजिबात भेटणार नाही, अशा अपेक्षांना आधीच निर्णय घेतल्यास धक्का बसेल. त्यामुळे एकमेकांसोबत बोलून मर्यादा ठरवा.

4) ब्रेक घेतल्यानंतर काय करणार याबाबत चर्चा?
ब्रेक घेण्याआधी एकेमेकांना असे प्रश्न विचारा ब्रेक घेतल्यानंतर काय करणार याबाबत चर्चा? ब्रेक घेतल्यानंतर कोणाला भेटणार? आणि याच्यावर चर्चा करा.
तुमच्यामध्ये जर त्यावरुन मतभेद असतील तर ब्रेक संपल्यानंतर एकमेकांवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो.

5) ब्रेकबाबत कोणाला माहिती असावी हे आधीच ठरवा
तुम्ही ब्रेक घेत आहेत हे तुम्ही तुमच्या मित्र, कुटुंब (Friends, family) आणि मुलांना सांगणार आहात की नाही हे आधीच ठरवा.
दोघांनीही स्पष्ट बोलून घ्या.
तुम्हाला जर तुमचा ब्रेक खासगी ठेवायचा असेल तरी चालेल पण, हे दोघांनी एकमेकांशी बोलून ठरवा.

6) ब्रेक घेतल्यानंतर अ‍ॅक्टीव्ह राहा
निसर्गाच्या सपर्कांत राहाल आशा अ‍ॅक्टीव्हिटीमध्ये सहभाग घ्या.
ज्यामुळे तुमच्या हरवलेल्या व्यक्तीमत्वाशी पुन्हा नव्याने ओळख होईल.
तुम्ही तुमच्या आयुष्यातून काय गमावत आहात हे शोधल्यास हा ब्रेक तुमच्यासाठी चांगला ठरेल.
पेंटिंग, पॉटरी, स्पोर्ट, कुकिंग तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी आवर्जून करा.

7) जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांबाबत पुनर्विचार करा
ब्रेक घेताना तुम्ही तुमच्या जोडीकरांकडून वैध आणि शक्य असतील अशाच अपेक्षा ठेवा.
कित्येकदा भुतकाळातील नात्यांमध्ये पुर्ण न झालेल्या अपेक्षा एकमेकांकडे करत असल्याची जाणीव काही जोडप्यांना झाली आहे.
तुम्ही तुमच्या वर्तमानकाळातील जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवणे योग्य नाही.

Wab Title :- Relationship Problems | before breaking relationship think about this 7 things

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

Sanjay Raut on Chandrakant Patil | ‘वाघ हा वाघ असतो, त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पहातोय मग बघू’

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा