Reliance Jio New Plan Launch | बेस्ट ऑफर ! एकही रुपया न देता JioPhone मिळणार मोफत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Reliance Jio New Plan Launch | मागील काही वर्षापासून जीओ कंपनीने (Jio Company) देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी अनेक प्लान्स (Reliance Jio New Plan Launch) आणले आहेत. सिम कार्डच्या प्लान नंतर आात JioPhone मोफत देण्याचा प्लान आणला आहे. त्यामुळे अनेक नव्या योजनेनुसार जीओ ग्राहकांना कंपनीकडून सुविधा दिल्या जात आहेत. परंतु आता नव्या प्लान्सनुसार फोन्सचा पर्याय निवडला गेला आहे. (Jio Phone will be free)

 

1,499 रुपयांचा प्लान –
या प्लॅनसोबत तुम्हाला जिओफोन फ्री दिला जातोय. आणि 1 वर्षाची वैधता दिली जाते. म्हणजे जर तुम्हाला फक्त कॉलिंगसाठी हवा असेल तर तुम्ही या प्लॅनची निवड करू शकता. ज्यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल वर्षभर अमर्याद कॉल्स करता येतील. त्याचबरोबर 24 जीबी डेटा आणि जीओ अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत दिलं जाणार आहे. (Reliance Jio New Plan Launch)

1,999 रुपयांचा प्लान –
या प्लॅनची वैधता दोन वर्ष आहे. या प्लान्समध्ये देखील ग्राहकाला दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling) मिळणार आहे. त्याचबरोबर 48 जीबी डेटा (48 GB Data) आणि Jio अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. प्लॅनसह देखील JioPhone मोफत दिला जात आहे.

 

दरम्यान, JioPhone हा एक 4G फीचर फोन आहे. यामध्ये 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यू वीजीए डिस्प्ले देण्यात आलाय.
त्याचबरोबर यामध्ये 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 ड्युअल कोर प्रोसेसर, 512 MB रॅम आणि 4 जीबी स्टोरेज मिळते.
या फिचर फोनमध्ये 2 – MP रियर कॅमेरा आणि एक वीजीए फ्रंट कॅमेरा आहे.
जियो फोनमध्ये 2000 MAH ची बॅटरी देण्यात आली आहे.
4 वीओएलटीई सह हा फोन Bluetooth, Wi-Fi, NFC, FM रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 ला सपोर्ट करतो.

 

Web Title :- Reliance Jio New Plan Launch | free jiophone with rs 1499 plan with 1 year of validity calling and data

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा