Jio युजर्सला ‘या’ स्वस्त प्रीपेड ‘प्लॅन’मध्ये मिळणार अनलिमिटेड ‘डाटा’ आणि ‘कॉलिंग’, ही आहे संपुर्ण यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रिलायन्स जिओ भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक आहे. सध्या कंपनीचे स्वस्तातील प्रीपेड प्लॅन बाजार उपलब्ध आहे, ज्यात यूजर्सला अनलिमिडेट डाटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत आहे. दुसरीकडे ग्राहकांच्या मागणीवरुन कंपनीने काही प्लॅन सादर केले आहेत.

याशिवाय रिलायन्सने ब्रॉडबॅंड क्षेत्रात पाऊल ठेवून ‘जिओ गीगा फायबर’ लॉन्च केले आहे. जर तुम्ही जास्त डाटा आणि मोफत कॉलिंग असलेले प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल तर काही असे प्लॅन आहे जे तुम्हाला फायदेशीर ठरतील.

1) ₹349 चा प्लॅन
या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5 जीबी डाटा मिळतो. तसेच जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. परंतू इतर नेटवर्कवर कॉलिंगचे शुल्क द्यावे लागते. याशिवाय 100 मेसेज, आणि 124 आययूसी मिनिट देखील मिळतात. या प्लॅनची वैधता 70 दिवस आहे.

2) ₹198 चा प्लॅन
या ग्राहकांनी 2 जीबी डाटा मिळतो. तसेच जिओ टू जिओ फ्री कॉलिंग मिळते. परंतू इतर नेटवर्कवर कॉलिंगचे शुल्क आहे. याशिवाय 100 मेसेज, आणि 124 आययूसी मिनिट देखील मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

3) ₹299 चा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 जीबी डाटा मिळतो. तसेच जिओ टू जिओ फ्री कॉलिंग मिळते. परंतू इतर नेटवर्कवर कॉलिंगचे शुल्क आहे. याशिवाय 100 मेसेज, आणि 124 आययूसी मिनिट देखील मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

4) ₹509 चा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 4 जीबी डाटा मिळतो. तसेच जिओ टू जिओ कॉलिंग फ्री मिळते. परंतू इतर नेटवर्कवर कॉलिंगचे शुल्क आहे. याशिवाय 100 मेसेज, आणि 124 आययूसी मिनिट देखील मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

5) ₹222 चा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांनी दिवसाला 2 जीबी डाटा मिळणार आहे. तसेच जिओ टू जिओ कॉलिंग फ्री मिळते. परंतू इतर नेटवर्कवर कॉलिंगचे शुल्क आहे. याशिवाय 100 मेसेज, आणि 124 आययूसी मिनिट देखील मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like