Remedies For Skin Redness | तुमची त्वचा खुपच संवेदनशील आहे का? स्कीन ‘लालेलाल’ झाल्यास तात्काळ ‘हे 3 उपाय करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Remedies For Skin Redness | शारीरिक आजार, मानसिक आजार असतात. तसेच त्वचेचे देखील आजार अससात. काहींच्या त्वचेवर काळे डाग, पिंपल्स असतात. (Remedies For Skin Redness) ज्या लोकांची स्किन सेंसेटिव (Sensitive Skin) असते. त्या लोकांना रेडनेसच्या समस्येलाहीसामोरं जावं लागतं. जर तुम्हालाही रेडनेसची समस्या असेल, तर खालील उपाय करून पाहा. (Natural Home Remedies For Redness Of Skin)

 

1. कोल्ड कॉम्प्रेस (Cold Compress)
जेव्हा तुमच्या त्वचेच्या कोणत्याही भागातील रक्तवाहिन्या पसरतात तेव्हा रक्त प्रवाह वाढल्यामुळे त्वचा लाल होते. म्हणून कोल्डकॉम्प्रेसच्या मदतीने त्यावर उपचार केले जाऊ शकतात. हे एक कोल्ड कॉम्प्रेस आहे, ज्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत थंड पाणी किंवाबर्फ असलेले कोल्ड कॉम्प्रेस दिले जाते. (Remedies For Skin Redness) याशिवाय स्वच्छ कपड्यात बर्फाचे तुकडे ठेवूनही हेकरता येते. तुम्हाला फक्त प्लॅस्टिकची पिशवी लालसर भागात 5 ते 10 मिनिटे लावायची आहे. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. तुम्ही हे दिवसभरातून 2-3 वेळा करू शकता.

 

2. गुलाबपाणी (Rose waters)
गुलाबपाणी सेंसिटिव स्किनसाठी चांगले मानले जाते. गुलाबपाण्यामध्ये थंड करण्याचे गुणधर्म असतात, जे त्वचेचा लालसरपणा दूरकरतात. तसेच तुमच्या त्वचेला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही काकडी किंवा काकडीचा रस एक चमचा मध आणि गुलाबजल मिसळू शकता. तयार झालेला हा मास्क तुम्ही तुमच्या संवेदनशील त्वचेवर लावा. यामुळे त्वचेच्या लालसरपणापासून लवकरच तुम्हाला आराममिळेल.

3. ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
ऍपल सायडर व्हिनेगर त्वचेच्या लालसरपणापासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी आहे.
तुम्ही सफरचंद सायडर व्हिनेगर पाण्यात पातळकरून कापसाच्या मदतीने लावू शकता.
यासाठीचे प्रमाण 4 कप पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर टाका.
त्यानंतर तुम्ही कापसाच्या सहाय्याने तुमच्या शरीरावर लावू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Remedies For Skin Redness | natural home remedies for skin redness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol Symptoms | जेव्हा शरीरात दिसतील ‘हे’ 6 बदल तर समजून जा नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झाले जास्त; जाणून घ्या

 

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या