Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी, सुडौल आणि आकर्षक स्तनासाठी करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – महिलांच्या सौंदर्यात आकर्षक आणि सुडौल स्तन देखील महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक महिलांना मोठे स्तन (Remedies To Increase Breast Size) हवे असते. तसेच आकर्षक आणि मोठे स्तन हे देखील महिलांच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग आहे. परंतु अनेक महिलांचा स्तनाचा आकार लहान असतो. महिला आपल्या स्तनाचा आकार वाढविण्यासाठी अनेक उपाय (Remedies To Increase Brest Size) करतात.

 

अनेक महिलांच्या स्तनाचा आकार बारीक असल्याने त्यांना अनेक समस्याने सामोरे जावे लागतं. त्यांच्या स्तनाचा आकार वाढण्यासाठी अनेक घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. आपल्या घरात असणाऱ्या काही गोष्टींमुळे आपण आपल्या स्तनाचा आकार वाढवू शकतो. तसेच स्तनाला आकर्षकदेखील बनवू शकतो. पाहूया स्तनाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय. (Remedies To Increase Breast Size)

 

• ओलिव्ह ऑईल (Olive Oil)–
स्तनावर दिवसांतून एक किंवा दोनदा 20 मिनिट ओलिव्ह ऑईलनं मसाज करा. मसाज करण्याआधी आपल्या तळहातावर तेलाचे 2,3 थेंब टाका. त्यानंतर आपले हात स्तनांवर गोलाकार फिरवून आतील बाजून मसाज करा. हा उपाय जवळपास दोन ते तीन महिने करावा लागेल.

 

 

• मसूर डाळ (Lentil) –
एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये एक वाटी लाल मसूर डाळ दोन तास भिजत ठेवायची. त्यानंतर मसून डाळ भिजल्यानंतर बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी. मसूर डाळीची ही पेस्ट स्तनावर लावायची. साधारण ही पेस्ट स्तनावर अर्धा तास तशीत ठेवायची. त्यानंतर कोमट पाण्यानं स्तन स्वच्छ करायचे.

 

• कांद्याचा रस (Onion Juice)-
कांद्याचा रस स्तन वाढविण्यासाठी महत्वाचे औषध आहे. दोन कांदे घेऊन ते बारीक करून रस काढायचा. या रसात मध आणि हळद मिसळून घ्यावी. या मिश्रणानं रोज रात्री झोपण्यापूर्वी स्तनांचा मालिश करावी. हे मिश्रण रात्रभर ठेऊन, सकाळी स्तन कोमट पाण्यानं धूवून घ्यावे.

 

 

• मुळा (Radish) –
स्तनाचा आकार वाढविण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश करणं गरजेच आहे.
मुळ्यामुळं स्तनांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. तसेच रोज मुळा खाल्यानं स्तनांचा आकार वाढण्यास मदत होते.

 

 

• मेथी दाणे (Fenugreek) –
स्तनाचा आकार वाढविण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे देखील वापरू शकतात. मेथीच्या दाण्यांमध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात,
जे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढवून स्तनाचा आकार वाढवण्याचे काम करतात.
मेथी दाणे दोन तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवून, ही पेस्ट दररोज 15 मिनिटे स्तनांवर लावावी.

 

 

• याव्यतरिक्त स्तनांचा आकार वाढवण्यासाठी केळी, स्ट्रॉबेरी, पपई, सोयाबीन, ड्रायफ्रुट्स, हिरव्या भाज्या आणि
दूध या पदार्थांचा समावेश आहारात केल्यानं स्तन आकर्षित होण्यास मदत होते.

 

 

Web Title :- Remedies To Increase Breast Size | Home remedies to increase breast size

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या