Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी व ते आकर्षित दिसण्यासाठी करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Remedies To Increase Breast Size | महिलांच्या सौदर्यात आकर्षक आणि सुडौल स्तन देखील महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक महिलांना मोठे स्तन (Remedies To Increase Breast Size) हवे असते. तसेच आकर्षक आणि मोठे स्तन (Breast) हे देखील महिलांच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग आहे (Women Beauty Tips). परंतु अनेक महिलांचा स्तनाचा आकार लहान असतो. महिला आपल्या स्तनाचा आकार वाढविण्यासाठी अनेक उपाय करतात (How To Increase Breast Size Naturally).

 

अनेक महिलांच्या स्तनाचा आकार बारीक असल्यानं त्यांना अनेक समस्यानं सामोरे जावं लागतं. त्यांच्या स्तनाचा आकार वाढण्यासाठी अनेक घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. आपल्या घरात असणाऱ्या काही गोष्टींमुळं आपण आपल्या स्तनाचा आकार वाढवू शकतो (Natural Ways To Get Bigger Breast). तसेच स्तनाला आकर्षकदेखील बनवू शकतो. पाहूया स्तनाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय (Remedies To Increase Breast Size),

 

ओलिव्ह ऑईल (Olive Oil) –
स्तनावर दिवसांतून एक किंवा दोनदा 20 मिनिट ओलिव्ह ऑईलनं मसाज करा. मसाज करण्याआधी आपल्या तळहातावर तेलाचे 2,3 थेंब टाका. त्यानंतर आपले हात स्तनांवर गोलाकार फिरवून आतील बाजून मसाज करा. हा उपाय जवळपास दोन ते तीन महिने करावा लागेल.

मसूर डाळ (Lentil) –
एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये एक वाटी लाल मसूर डाळ दोन तास भिजत ठेवायची. त्यानंतर मसून डाळ भिजल्यानंतर बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी. मसूर डाळीची ही पेस्ट स्तनावर लावायची. साधारण ही पेस्ट स्तनावर अर्धा तास तशीत ठेवायची. त्यानंतर कोमट पाण्यानं स्तन स्वच्छ करायचे.

 

कांद्याचा रस (Onion Juice) –
कांद्याचा रस स्तन वाढविण्यासाठी महत्वाचे औषध आहे. दोन कांदे घेऊन ते बारीक करून रस काढायचा. या रसात मध आणि हळद मिसळून घ्यावी. या मिश्रणानं रोज रात्री झोपण्यापूर्वी स्तनांचा मालिश करावी. हे मिश्रण रात्रभर ठेऊन, सकाळी स्तन कोमट पाण्यानं धूवून घ्यावे.

 

मुळा (Radish) –
स्तनाचा आकार वाढविण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश करणं गरजेच आहे.
मुळ्यामुळं स्तनांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. तसेच रोज मुळा खाल्यानं स्तनांचा आकार वाढण्यास मदत होते.

 

मेथी दाणे (Fenugreek) –
स्तनाचा आकार वाढविण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे देखील वापरू शकतात. मेथीच्या दाण्यांमध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात,
जे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढवून स्तनाचा आकार वाढवण्याचे काम करतात.
मेथी दाणे दोन तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवून, ही पेस्ट दररोज 15 मिनिटे स्तनांवर लावावी.

याव्यतरिक्त स्तनांचा आकार वाढवण्यासाठी केळी, स्ट्रॉबेरी, पपई, सोयाबीन, ड्रायफ्रुट्स, हिरव्या भाज्या आणि
दूध या पदार्थांचा समावेश आहारात केल्यानं स्तन आकर्षित होण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Remedies To Increase Breast Size | remedies to increase breast size in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात राहतो; जाणून घ्या

 

High BP | हाय बीपीच्या रुग्णांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, जाणून घ्या

 

Menstrual Tips For Blood Loss | पीरियड्समध्ये खुपच रक्तस्त्राव होतो तर मग ‘हे’ उपाय अवलंबा, वारंवार पॅड बदलांपासून तुमची सुटका होईल; जाणून घ्या