केवळ 2 लाखात झीरो डाऊन पेमेंट लोनवर ‘ही’ कंपनी देईल Renault KWID, सोबत मिळेल गॅरंटी-वॉरंटी प्लान

0
174
Renault KWID | second hand renault kwid in rs 2 lakh with zero down payment loan and money back guarantee plan
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Renault KWID | कार सेक्टरच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये येणार्‍या जास्त मायलेज करची मोठी रेंज आहे. यापैकीच एक रेनॉल्ट क्विड आहे, जी एक स्टायलिश आणि प्रीमियम फीचर्सची कार आहे. तिची शोरूम किंमत 4.11 लाख रुपयांपासून 5.66 लाख रुपये आहे. परंतु तुमचे बजेट कमी असेल तर या ऑफरद्वारे तुम्ही ती अवघ्या 2 लाखात घरी आणू शकता. (Renault KWID)

 

कार सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट CARDEKHO ने आपल्या वेबसाईटवर यूज्ड कार सेक्शनमध्ये ही कार लिस्ट केली आहे, 2 लाख किंमत ठेवली आहे. ही रेनॉल्ट क्विड 2016 चे मॉडल आहे आणि ओनरशिप फर्स्ट आहे. ही कार आतापर्यंत 80,390 किलोमीटर धावली आहे. तिचे रजिस्ट्रेशन उत्तर प्रदेशच्या यूपी 16 आरटीओचे आहे.

 

ही कार खरेदी करण्यासाठी कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. याशिवाय कंपनी पॅन इंडिया 6 महिन्याच्या रोड साईड असिस्टंटसह फ्री आरसी ट्रान्सफरचा लाभ देत आहे.

 

Renault KWID चे फीचर्स, स्पेसिफिकेशन

 

  • 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅप्पल कार प्लेसह कनेक्ट होईल.
  • कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, फ्रंट सीटवर ड्यूअल एखर बॅग, एबीएस, ईबीडी सारखे फीचर्स.
  • इंजिन 999 सीसी, जे 0.8 लीटर पेट्रोलचे आहे.
  • इंजिन 54 पीएसची पावर आणि 72 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
  • मॅन्युअल ट्रान्समिशन.
  • मायलेज 22.3 किलोमीटर प्रति लीटर. (Renault KWID)

 

Web Title : Renault KWID | second hand renault kwid in rs 2 lakh with zero down payment loan and money back guarantee plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Unique Digital Address Code | लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड, जाणून घ्या ‘स्कीम’

Gold Price Update | कोविडच्या नवीन व्हेरिएंटमुळे सोन्याच्या किमतीत उसळी, Gold खरेदी करणे महाग ठरू शकते का?

SBI Credit Card ग्राहकांसाठी वाईट परंतु महत्वाची बातमी, जाणून घेतले तर होईल फायदा