Renukamata Temple | ‘रोप-वे’ने जोडले जाईल रेणुकामाता मंदिर, लाखो भक्तांना मोठा दिलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम :- Renukamata Temple | महाराष्ट्रातील रेणुकामाता मंदिर (Renukamata temple) आता एका रोप-वे (rope-way) ने जोडण्याची तयारी केली जात आहे. महाराष्ट्र सरकार (Maharashtra government) आणि मोदी सरकार (Modi government) मध्ये करार (agreement) झाला आहे आणि आता लवकरच या विशेष प्रकल्पा (special project) वर काम सुरू करण्यात येईल.

प्रकल्पात रेणुका देवीचे (Renukamata Temple) प्रसिद्ध माहूर येथील मंदिर (Mahur temple) नांदेड जिल्ह्यात (Nanded district) दत्त डोंगराला (Datta mountain)  जोडले जाईल. असे झाल्यास लाखो ज्येष्ठ भक्तांना दिलासा मिळेल. ते सहजपणे देवीचे दर्शन करू शकतील, शिवाय वेळेची बचत होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारची एक एजन्सी WAPCOS यांच्यात करार झाला आहे. या तिर्थ स्थळांना रोप-वेने जोडण्यासाठी एकुण 51 कोटी रुपये खर्च केले जातील.

याबाबत PWD चीफ इंजिनियर दिलीप यांनी सांगितले की, सध्या आमच्याकडे रोप वेची टेक्नॉलॉजी नाही.
परंतु WAPCOS कडे ही सुविधा आहे. यावरील चर्चेनंतर माहुर रोप वे प्रोजेक्टसाठी WAPCOS सोबत करार केला आहे
आणि त्यांना या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय सल्लागार बनवण्यात आले आहे.

रेणुका माता मंदिर, अनुसूया माता मंदिर (Anusuya Mata Mandir) माहुरगड (Mahurgad) डोंगरावर आहे.
अशावेळी एकाचवेळी सर्व मंदिरांचे दर्शन करणे ज्येष्ठ भक्तांना नेहमी अवघड काम ठरते.
परंतु आता याच आव्हानाला आरामदायक करण्यासाठी रोप-वे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा रोप-वे झाल्यानंतर ट्रॉलीद्वारे भक्त आरामशीर आणि कमी वेळात सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करू शकतील.

Web Title :- Renukamata Temple | maharashtra rope way facility renuka devi temple at mahur in nanded district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dombivli Gangrape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापर

Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय कामाच्या आहेत ‘या’ होम लोन टिप्स, तुम्हीही जाणून घ्या