Repeal Farm Laws | तिन्ही कृषी कायदे परत घेण्याच्या घोषणेनंतर दिग्गज कलाकारांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

मुंबई -पोलीसनामा ऑनलाइन – Repeal Farm Laws | गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेल्या किसन मोर्चाला (Farmers Protest) आज न्याय (Justice) मिळाला आहे. हा मोर्चा केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात (Farmers Law) होता. अशातच 19 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींने (PM Narendra Modi) तिन्ही कृषी कायदे माघार घेतले आहेत. यानिमित्ताने आज अनेक दिग्गज कलाकारांनी (Celebrities Rection) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रक्रिया (Repeal Farm Laws) देखील दिले आहेत.

नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत असताना आपण भारतीयांची माफी मागत खऱ्या मनापासून त्यांना समजून घेऊ शकलो नाही, असं म्हटलं आहे. तर आज गुरुनानक जयंती निमित्त आम्ही तिन्ही कृषी कायदे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिनाअखेरला होणाऱ्या अधिवेशनेत तिने कृषी कायदे मागे (Repeal Farm Laws) घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येतील, असं देखील मोदींनी म्हटलं आहे.

घोषणेवेळी शेतकऱ्यांना आपल्या घरी व शेतात माघारी जाण्याची विनंती (Request) देखील मोदींनी केली आहे. या घोषणेनंतर अभिनेत्री तपसी पन्नूने मोदींच्या घोषणेचा स्क्रीनशाॅट शेअर करत ‘इसके साथ ही गुरुपरब ने दी वधाइयां’, असं म्हटलं आहे. तर हिमांशी खुरानाने अखेर आपला विजय झाला, सर्व शेतकऱ्यांना लोकांकडून खूप खूप शुभेच्छा, असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिचा चड्डाने देखील पोस्ट शेअर केली आहे. भारताला आपल्या शेतकऱ्यांकडून शिकण्याची गरज आहे, असं म्हणत तिने शेतकऱ्यांना सलाम केला आहे. तसेच यांसोबत अनेक कलाकारांनी या घोषणेवर आपली प्रतिक्रीया (Celebrities Reaction) दिली आहे. (Repeal Farm Laws)

Web Title : Repeal Farm Laws | taapsee pannu kangana richa celebs reaction on pm modi announces repeal of 3 contentious farm laws

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ